शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदूषणामुळे बळावतो अस्थमा

By admin | Updated: May 3, 2016 01:07 IST

परभणी : वाढलेली वाहनसंख्या, वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण, धूळ, धूर यामुळे अस्थमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.

परभणी : वाढलेली वाहनसंख्या, वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण, धूळ, धूर यामुळे अस्थमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. १० वर्षाच्या आतील वयोगटात व वयोवृद्धांना अस्थम्याचा आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो.३ मे रोजी सर्वत्र जागतिक दमा दिन साजरा होत आहे. श्वासाचा वेग वाढून श्वासाद्वारे काहीसा आवाज येण्याची प्रक्रिया सुरु झाल्यास, दम लागल्यास व झोपल्यावर श्वास घेताना त्रास होणे, चालताना, काम करताना धाप लागणे, खोकला, झोपल्यावर त्रास वाढणे आदी लक्षणे ही आढळून येतात. असे लक्षणे ज्यांना आढळून येतात त्यांना दमा आजार होतो. यासाठी सध्याची बदलती जीवनशैली, अ‍ॅलर्जी, अनुवंशिकता या गोष्टी कारणीभूत आहेत. थंड व कफ वाढविणारा आहार, विहार, वातावरणातील बदल, अतीश्रम व सततच्या सर्दीकडे दुर्लक्ष, इतर आजारांमुळे क्षय, फुस्फुस व श्वसन नलिका, जंतू संसर्ग व आजार, व्यसनामुळे, या आजारात अनुवंशिकताही आढळून येते. एकूण लोकसंख्येच्या ६ ते ७ टक्के लोकांना दमा होण्याची शक्यता असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. विशेषत: लहान मुलांना दहा वर्षाच्या आत दमा होण्याची शक्यता असते. वयोवृद्धांनाही दमा होण्याची भीती असते. ४कारणे: थंड व कफ वाढविणारा आहार, व्यसन, अतिश्रम, सतत सर्दीकडे झालेले दुर्लक्ष.४निदान : नाडी परीक्षा, श्वास गती, सीबीसी, ईएसआर, एक्स-रे, पीकफ्लो मीटर रिडींग, लंग फंक्शन टेस्ट या तपासणीद्वारे आजाराचे निदान करता येते.