शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

मानवत तालुक्याचा दुष्काळ निवारणासाठी ३ कोटीचा कृती आराखडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:44 IST

हा अहवाल मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

मानवत (परभणी ) : तालुक्यात येत्या काळात भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे भविष्यात उद्भवणारी पाणी टंचाई दुर करण्यासाठी पंचायत समितीने सहा महिन्यासाठी २  कोटी ९४  लाख रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. हा अहवाल मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती  गट विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

तालुक्यात पावासाचे प्रमाण कमी झाल्याने नोव्हेंबरपासुनच टंचाईचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत तीन ते चार गावातील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आले असुन मंजुरीसाठी दाखल करण्यात आले आहेत. पाण्याची सद्यस्थिती आणि व पुढील काळाची स्थिती लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने १ जानेवारी ते ३० जुन २०१९ या सहा महिन्यासाठी पुरक पाणी टंचाई कृती आराखडा तयात केला आहे. हा अहवाल वरिष्ठ स्तराकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी डी . बी.  घुगे यांनी दिली आहे. 

अशी आहे तरतूद १ जानेवारी ते ३१ मार्चसाठी टॅंकर व बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी २१ गावासाठी ७८ लाख रुपये, खाजगी विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी ४९ गावासाठी  ८७  प्रस्ताव सादर केले आहेत. यासाठी ३१ लाख ३२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. नळ योजना विशेष दुरुस्ती २७ गावासाठी ३२ लाख ३५ हजार रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. जानेवारी ते मार्च साठी असा एकुण १ कोटी ८५ लाख ६७ हजार  तर एप्रिल ते जुन  या तीन माहिन्यासाठी २१ गावासाठी बैलगाडी व टॅंकर ने पाणी पुरवठा करण्यासाठी ७८ लाख रुपये, खाजगी विहीर व बोअर अधिग्रहणासाठी ३१ लाख ३२ हजार रुपये  असा सहा महिन्यासाठी २ कोटी ९४ लाख रुपये संभाव्य खर्च अपेक्षीत असल्याचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. 

अहवाल मंजुरीसाठी पाठवला जानेवारी ते जुन २०१९ पर्यंत संभाव्य पाणी टंचाई कृती आरखडा तयार करण्यात आला असुन मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.डी . बी.  घुगे, गटविकास अधिकारी मानवत 

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीpanchayat samitiपंचायत समितीparabhaniपरभणी