शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी १० जणांची उमेदवारी दाखल

By admin | Updated: July 16, 2014 01:24 IST

बीड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडत आहे़ १९ जुलै रोजी सहाही पालिकांमध्ये या निवडी पार पडणार आहेत़

बीड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम पार पडत आहे़ १९ जुलै रोजी सहाही पालिकांमध्ये या निवडी पार पडणार असून सोमवारी सहा जागांसाठी १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले़ परळी, धारुर पालिकेमध्ये चुरस असून, बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई येथे एक अर्ज आल्यामुळे तेथील चित्र स्पष्ट झाले आहे़सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरावयाचे होते़ बीड पालिकेसाठी रत्नमाला बाबूराव दुधाळ यांचा एकमेव अर्ज आला आहे़ गेवराईमध्ये नगराध्यक्षपदासाठी महेश भगवान दाभाडे यांचे दोन अर्ज आले आहेत़माजलगावमध्ये शिवसेनेच्या पंचशीला अविनाश जावळे यांचा एकमेव अर्ज आला आहे़ अंबाजोगाईमध्ये विद्यमान नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी यांचा एकच अर्ज आहे़ त्यामुळे या चारही जणांचे नगराध्यक्षपद निश्चित मानले जात असून, केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे़ धारुरमध्ये नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज आले़ यात भाजपाच्या सुनीता सुनील पिलाजी, राष्ट्रवादीकडून गोदावरी लक्ष्मण सिरसट, माधव अंबादास निर्मळ यांचे अर्ज आले आहेत़परळीमध्ये तिघांचे ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत़ परळी पालिकेची सदस्य संख्या ३२ आहे़ राष्ट्रवादी काँग्रेस ८, भाजप संलग्न आघाडी ९ व अपक्ष १ असे बहुमत राष्ट्रवादीकडे आहे़ राष्ट्रवादीकडून बाजीराव धर्माधिकारी, काँग्रेसकडून प्रा़ विजय मुंडे तर भाजपकडून कुसुम चाटे यांनी उमेदवारी दाखल केली़ प्रा़ मुंडे, धर्माधिकारी यांच्यात खरी स्पर्धा आहे़ (प्रतिनिधींकडून)पालिकाप्रवर्गसत्ताधारी पक्षबीडओबीसी महिलाराष्ट्रवादीगेवराईखुलाभाजपमाजलगावमागासवर्गीय महिलाभाजपधारुरखुलाराष्ट्रवादीअंबाजोगाईओबीसी महिलाअंबाजोगाई विकास आघाडीपरळीखुलाराष्ट्रवादीबीडमध्ये रत्नमाला दुधाळ, गेवराईत महेश दाभाडे, माजलगावात पंचशीला जावळे, ंअंबाजोगाईत रचना मोदी यांच्या निवडीची केवळ घोषणाच बाकी़