शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

श्रमिक एक्स्प्रेसमधील कामगारांचा जेवणावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:01 IST

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून रोज ८, १० रेल्वे गाडया कोरोनामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना घेऊन जात आहेत. त्यांना आईआरसीटीसीकडून नि:शुल्क जेवण व पाण्याची व्यवस्था केली आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर चार ठेकेदार येणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे गाडयांमध्ये जेवणाच्या ठिकाणी वेज बिर्याणीचे पॉकीट देत आहे.

ठळक मुद्देबल्लारशाह रेल्वे स्थानकावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने श्रमिक विशेष गाडया सुरु केल्या आहते व त्यात त्यांना रेल्वे आणि आईआरसीटीसीकडून नि:शुल्क जेवण व पाणी देण्याचीही विशेष व्यवस्था केली आहे. शनिवारच्या सायंकाळी मात्र बल्लारशाह रेल्वे स्थानकावर श्रमिक विशेष रेल गाडीने लखनऊकडे जाणाऱ्या मजुरांनी दिल्या जाणाऱ्या जेवणावरून वाद घातला तर काहींनी शिळे अन्न असल्याचे म्हणत जेवण फेकून दिले. शेवटी काहींनी मध्यस्थी केल्यानंतर गाडी समोर निघाली.बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून रोज ८, १० रेल्वे गाडया कोरोनामुळे ठिकठिकाणी अडकलेल्या मजुरांना घेऊन जात आहेत. त्यांना आईआरसीटीसीकडून नि:शुल्क जेवण व पाण्याची व्यवस्था केली आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर चार ठेकेदार येणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वे गाडयांमध्ये जेवणाच्या ठिकाणी वेज बिर्याणीचे पॉकीट देत आहे. शनिवारच्या सायंकाळी जी श्रमिक विशेष गाडी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आली ती चक्क आठ तास उशिरा आल्याने जे जेवण सकाळी बनवले होते, तेच दिले. उष्णतामानामुळे त्याचा वास पाहून मजुरांनी वाद घातला. नंतर शिपायाच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला.दरम्यान, आम्हाला जेवढा ऑर्डर मिळतो, तेवढेच आम्ही पॉकीट पुरवतो. अशामधूनच असा वाद उद्भवतो, अशी माहिती जेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने दिली.

टॅग्स :railwayरेल्वेIRCTCआयआरसीटीसी