शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून निराधारांना मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

निराधार व्यक्तींना म्हातार वयात आधार देण्याच्या अनुषंगाने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरु केली. या योजनेतील अुनदानात वाढ करुन एक हजार रुपये करण्यात आले. राजुरा तालुक्यात शेकडो लाभार्थी आहेत. दर महिन्याला येणाऱ्या रक्कमेवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

ठळक मुद्देसंजय गांधी निराधार योजना । लॉकडाऊ नमध्ये आर्थिक अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांना मागील चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे प्रलंबित मानधन त्वरीत देण्यात यावे, अशी मागणी परिसरातील निराधार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.निराधार व्यक्तींना म्हातार वयात आधार देण्याच्या अनुषंगाने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरु केली. या योजनेतील अुनदानात वाढ करुन एक हजार रुपये करण्यात आले. राजुरा तालुक्यात शेकडो लाभार्थी आहेत. दर महिन्याला येणाऱ्या रक्कमेवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ही योजना त्यांना आधार ठरत होती. मात्र मागील चार महिन्यांपासून त्यांना मानधन मिळले नसल्याने आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. लॉकडाऊन असल्याने सर्वच कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार थकित राहिल्यास मोठी ओरड होते. मात्र निराधारांचे वेतन थकित असूनही याकडे संबंधित अधिकाºयांचे लक्ष नसल्याची ओरड होत आहे.४५ अंश तापमानात बॅकेत चक्कराजिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४५ अंशापार गेला आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडचण असल्याने निराधार भर उन्हात मानधनासाठी चकरा मारत आहेत. मात्र त्यांना गेल्या पावली परत यावे लागत आहे. अनेक बँकेचे कर्मचारी त्यांच्याशी उद्धट वागणूक देत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Socialसामाजिक