शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरसमुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्ण झपाट्ट्याने वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

नोव्हेंबर महिन्याचे २१ दिवस संपले. आठ-दहा दिवसांपूर्वी दोन ते तीन दिवस थंडी पडली. मात्र त्यानंतर थंडीचा पत्ताच नाही. रात्रीच्या वेळेस गारवा अजूनही आलेला नाही. त्यातही वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावत आहे. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान बदल व प्रदूषित वातावरणामुळे आजार वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

ठळक मुद्देकोरोना झाला नसेल ना, ही सतावतेय भीती

  लोकमत न्यूज नेटवर्कचंंद्रपूर : कोरोनामुळे नागरिक दहशतीत असतानाही वातावरणातील बलामुळेही आरोग्यावर परिणाम पडत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात खोकला, ताप, साथीच्या आजाराच्या रुग्णामध्ये वाढ होत आहे. बदलते हवामान आणि प्रदूषणाचा परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही होत आहे. यामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे कोरोना तर झाला नसावा ना? अशी भीती प्रत्येकांच्या मनात घर करीत आहेत.नोव्हेंबर महिन्याचे २१ दिवस संपले. आठ-दहा दिवसांपूर्वी दोन ते तीन दिवस थंडी पडली. मात्र त्यानंतर थंडीचा पत्ताच नाही. रात्रीच्या वेळेस गारवा अजूनही आलेला नाही. त्यातही वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावत आहे. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. हवामान बदल व प्रदूषित वातावरणामुळे आजार वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. मागील काही दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकला यासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. 

थंड पदार्थ खाणे टाळाआता हिवाळ्यातही आईसक्रीम, शितपेय सहज उपलब्ध होतात. अनेकजण ते मोठ्या आवडीने खातात. मात्र असे पदार्थ खाणे टाळावे त्यासोबतच आंबट व तेलकट पदार्थ खाणे टाळावे, कामाशिवाय बाहेर पडू नये. अशा सूचना डाॅक्टरांनी दिल्या आहेत.

अनेकजणांना थंडीचे वातावरण सहन होत नाही. त्यामुळे उणी कापड्यांचा वापर करावा, विषाणूमुळे सर्दी, खोकला होण्याची शक्यता असते. त्यामुळे  बाहेर निघताना बचाव करावा, तसेच स्वत:ची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्यावा. - निवृत्तीनाथ राठोड,  जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या