शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने लावण्यासाठी भाजी विक्रेत्यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

बल्लारपूर : येथील ठोक भाजी विक्रेत्यांवरील संकट अद्यापही टळले नाही. भाजी विक्रेत्यांना काॅलरी स्टेडियमचे मैदान खाली करुन जुन्या आठवडी ...

बल्लारपूर : येथील ठोक भाजी विक्रेत्यांवरील संकट अद्यापही टळले नाही. भाजी विक्रेत्यांना काॅलरी स्टेडियमचे मैदान खाली करुन जुन्या आठवडी बाजारात जाण्यास सांगण्यात आले. मातम तेथेही मटन मार्केटचे काम सुरु असल्याने आपली दुकाने कुठे लावायची असा प्रश्न विक्रेत्यापुढे उभा ठाकला आहे. गुरुवारी दुकाने थाटताना विक्रेत्यांना मोठी धावपड करावी लागली.

कोरोनामुळे बाजारातील ठोक भाजी मंडई नगर परिषदेने कॉलऱी मैदानावर हलवली. परंतु, कालरी मैदानाच्या स्टेडियमवर क्रीडा स्पर्धा सुरु होणार असल्यामुळे त्यांना तेथून हलविण्यास सांगितले. त्यामुळे सर्व विक्रेते जुन्या ठिकाणी आली. परंतु, येथे ही नवीन मटन मार्केटचे काम सुरु असल्यामुळे त्यांना बसायचे कुठे हा प्रश्न उभा ठाकला. गुरुवारी त्यांनी मैदानात कसाबसा बाजार मांडला. मात्र त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे नगरपरिषदेने जागेची व्यवस्था करुन द्यावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

कोट

येथील भाजी मंडईमध्ये जिल्ह्यातील सर्व व्यापारी, चिल्लर विक्रेते, बल्लारपूर तालुक्यातील लहान शेतकरी खरेदी विक्रीसाठी येतात. मात्र जागेअभावी मोठी अडचण जात आहे. यामुळे सर्व ठोक भाजी विक्रेत्यांना नगर परिषदने तातडीची व्यवस्था करून द्यावी.

= गैबीदास पाझारे,

अध्यक्ष ठोक भाजीपाला संघटना, बल्लारपूर