शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

उमा नदीत ट्रॅक्टर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:36 IST

शोध पथकाच्या अविरत प्रयत्नानंतर सदर ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह गुरुवारला नदीतून बाहेर काढण्यास यश मिळाले. रत्नाकर शिंदे (३६) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो राजगड येथील रहिवासी आहे. पोळ्याच्या तोंडावर ही घटना घडल्याने राजगडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देचालकाचा मृत्यू : बोरचांदली मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : शेतात चिखलणी करुन नादुरुस्त झालेले ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी मूल येथे नेत असताना बोरचांदली मार्गावरील उमा नदीत कोसळला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.शोध पथकाच्या अविरत प्रयत्नानंतर सदर ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह गुरुवारला नदीतून बाहेर काढण्यास यश मिळाले. रत्नाकर शिंदे (३६) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो राजगड येथील रहिवासी आहे. पोळ्याच्या तोंडावर ही घटना घडल्याने राजगडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.घटना माहित होताच पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली होती. रात्र झाल्याने बुडालेल्या चालकाचा शोध घेता आला नाही. नदीत पाणी भरपूर असल्याने चालकाचा शोध लागला नव्हता.मात्र गुरुवारला पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाच्या वतीने रेस्कू टीमद्वारा शोध मोहीम राबविण्यात आली. बोटीद्वारे बेपत्ता चालकाचा शोध घेण्यात आला. क्रेनद्वारा पाण्यातून ट्रॅक्टर काढण्यात आला. ट्रॅक्टरच्या इंजिनमध्येच रत्नाकर शिंदे यांचा मृतदेह सापडला.

टॅग्स :Accidentअपघात