शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाची उदासिनता ठरली ‘हिरकन्ये’साठी काळ

By admin | Updated: November 13, 2015 01:06 IST

शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासह गावाला हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीशासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासह गावाला हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. तरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या उदासिनतेमुळे ‘हागणदारी मुक्त’ गाव संकल्पना पूर्णत्वास आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक महिलांसह, नागरिक आजही उघड्यावर शौचास जातात. यामुळेच चिमूर तालुक्यातील आंबोली येथील एका ३५ वर्षीय महिलेला एका नराधमाच्या वासनेला बळी पडत जीव गमावावा लागला. राज्यात आघाडी शासनाच्या काळापासून संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. त्याच अभियानाअंतर्गत हागणदारी मुक्त गाव योजनाही राबविण्यात आल्या. याच अभियानातून अनेक गावांत शौचालय बांधकाम करण्यात आले. भाजपा शासनानेसुद्धा या अभियानात काही बदल करीत स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत शासनाकडून शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपयाचा निधी देण्यात येतो. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिकांत शौचालयाविषयी उदासिनता असल्याने अनेक गावात शौचालयाची संख्या पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे अनेक नागरिक आजही उघड्यावरच शौचाससाठी जात असल्याचे चित्र जिल्ह्यात तालुक्यात पहावयास मिळते. चिमूर तालुक्यातील आंबोली या दोन हजार लोकवस्तीच्या गावातील एक दाम्पत्य आपल्या दोन मुलासह जीवन जगत होते. दिवाळीचा सण एक दिवसावर येऊन ठेपला असल्याने गावात फटाक्याच्या आतिषबाजी सुरू होती. १० नोव्हेंबरच्या सायकाळी ७ वाजताच्या दरम्यान, हिरकन्या स्वयंपाकाच्या तयारीत होती. याच दरम्यान, ती शौचासाठी गावाच्या काही मिटर अंतरावरील शेतात गेली. शेतात एकटी पाहून गावातीलच युवक आशिष धनराज निखाडे या नराधमाने दारूच्या नशेत हिरकन्येला आपल्या वासनापूर्तीचा बळी बनविले. अकोला जिल्ह्यातील एका विवाहितेने आपले मंगळसूत्र विकून घरी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला, तेव्हा या घटनेने शासन खडबडून जागे झाले. याच महिलेला शासनाने ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनविले. सत्कारही केला तर काही महिन्याअगोदर पुणे जिल्ह्यात विवाहामध्ये तयार शौचालय भेट दिल्याची घटनाही ताजीच आहे.शासनाच्या हागणदारी मुक्त अभियानाचा लाभ घेत घरी शौचालय असते तर हिरकन्येला शौचासाठी बाहेर जावे लागले नसते आणि त्या नराधमाच्या वासनेस हिरकन्या बळी पडली नसती.