शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या इमारती झाल्या तळीरामांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील गजानन नगरी परिसरातील जुन्या इमारती व ले-आऊटच्या आजुबाजूला नागरिकांची घरे आहेत. या मोकळ्या जागेचा गैरफायदा घेऊन अनेक तळीराम मध्यरात्रीपर्यंत मनसोक्त दारू ढोसून धुमाकूळ घालतात. हा प्रकार काही दिवसांपासून वाढतच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघणे कठीण झाले.

ठळक मुद्देकारवाईची मागणी : मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो धुमाकूळ

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : येथील प्रभाग क्रमांक दोनमधील गजानन नगरी परिसरातील जुन्या इमारती व ले-आऊटमध्ये काही दिवसांपासून अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्यामुळे या व्यवसायांना पोलीस व स्थानिक प्रशासनाने तात्काळ आळा घालण्याची मागणी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर खुटेमाटे व नागरिकांनी केली आहे.शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील गजानन नगरी परिसरातील जुन्या इमारती व ले-आऊटच्या आजुबाजूला नागरिकांची घरे आहेत. या मोकळ्या जागेचा गैरफायदा घेऊन अनेक तळीराम मध्यरात्रीपर्यंत मनसोक्त दारू ढोसून धुमाकूळ घालतात. हा प्रकार काही दिवसांपासून वाढतच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघणे कठीण झाले. सामाजिक स्वास्थ बिघडले. युवक सिगारेटचे झुरके घेत दिवस-रात्र डेरा जमवून राहतात. ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास देतात. मद्यधुंद युवक अश्लील शिवीगाळ करीत असल्याने महिला हैराण झाल्या आहेत.मोकळ्या जागांवरही पोलिसांचा ‘वॉच’ हवाशहरातील गजानन नगरी, तालुका क्रीडा संकुल, मोकळे लेआउट, हातलोणी मार्ग, जेवरा जंगल टेकडी भागात रात्रीच्या वेळी युवकांचा धुमाकूळ सुरू असतो. सामाजिक स्वास्थ बिघडविणारे गैरकृत्य वाढतच आहेत. त्यामुळे पोलिसांनी मोकळा जागांवर वॉच ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.