शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

कोठारीतील समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:31 IST

वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी कोठारी गावातील समस्या जाणू घेण्यासाठी कोठारी पोलीस स्टेशन सभागृहात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.

चंदनसिंग चंदेल यांचे निर्देश : अधिकाऱ्यांसोबत बैठक लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांनी कोठारी गावातील समस्या जाणू घेण्यासाठी कोठारी पोलीस स्टेशन सभागृहात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत समस्या त्वरीत निकाली काढण्याच्या सूचना बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर व बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक के. डी. बोकडे यांना दिल्या.बैठकीला उपस्थित नागरिकांनी बँक इंडियाचे शाखा व्यवस्थापक नागरिकांशी सौजन्यपूर्ण वागणूक देत नाहीत, बेरोजगारांना मुद्रा कर्जाबाबत सहकार्य करीत नाही, खातेदारांना बँकेच्या सूचना योग्य प्रकारे देत नसल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. तर नवीन खाते उघडण्यासाठी विविध अडचणी निर्माण करीत असतात, याबाबत संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे आधार कार्ड, पीक विमा, बँक विमा व कर्जमाफीबाबत नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध समस्या निस्तारण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. नागरिकांच्या समस्यांची पूर्तत: करण्यास कुचराई दिसल्यास पंधरा दिवसात पुन्हा बैठक घेवून आढावा घेण्यात येईल, असे चंदेल यांनी यावेळी सांगितले.ग्रा.पं. सदस्य सुनील फरकाडे यांनी गावातील नागरी समस्यांबाबत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदेल यांना माहिती दिली. त्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कोठारीचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर, तहसीलदार विकास अहीर, बँक शाखा व्यवस्थापक बोबडे, जि.प. सदस्य वैशाली बुद्धलवार, पं.स. उपसभापती इंदिरा पिपरे, पं.स. सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार, सहकारी संस्थेचे नवघरे, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत गुरु आदींची उपस्थिती होती.यावेळी अमोल कातकर, विनोद बुटले, स्नेहल टिबडीया, संतोष लोनगाडगे, रुपेश वासमवार, सुरेश राजुरकर, आदींनी समस्या मांडल्या.