शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

माणिकगड किल्ल्याचा इतिहास सांगणारी शिल्पे रेखाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

माणिकगड पहाडातील डोंगर-दऱ्यातून गडचांदूरकडून जिवतीकडे जाणाऱ्या मार्गावर हा किल्ला आहे. हा किल्ला उंचावर असल्याने अतिशय प्रेक्षणीय व रमणीय आहे. ...

माणिकगड पहाडातील डोंगर-दऱ्यातून गडचांदूरकडून जिवतीकडे जाणाऱ्या मार्गावर हा किल्ला आहे. हा किल्ला उंचावर असल्याने अतिशय प्रेक्षणीय व रमणीय आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेटी देण्यासाठी येतात. येथील पूर्वापार इतिहासाची माहिती लोकापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून याठिकाणी त्यावर आधारित शिल्पे तयार करून सौंदयीकरण करावे, अशी मागणी आहे. जिल्ह्यात चंद्रपूर, भद्रावती आदी स्थानी विविध प्रकारचे चौकाचौकात शिल्पे तयार करून सौंदर्यीकरण करावे. या चौकांचे रूपडे पालटले गेले आहे. ही शिल्पे माहिती दर्शक असल्याने त्याचा फायदा अभ्यासकांना होतो आहे. पाच वर्षापूर्वी किल्ला परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यामुळे या दूरवरून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला. या माध्यमातून वनविभागाला ही उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले. या ठिकाणी अशा प्रकारची शिल्पे उभारले गेल्यास परिसरातील सौंदर्य अधिकच खुलून दिसेल, असेही पर्यटक व नागरिकांचे म्हणणे आहे.