शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या विविध कारणाने पोलीसही हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद करण्यातआले आहे. घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. असे असले तरी काही उताविळ नागरिक विविध कारणे सांगून घराबाहेर पडत आहे. अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची कुचंबणा झाली. त्यामुळे बाहेरगावी अडकलेले गावात येण्यासाठी विविध कारणांचा आधार घेत आहेत.

ठळक मुद्दे पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर खोटारड्यांचा खोटेपणा होत आहे उघड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही काही उताविळ नागरिक विनाकारण बाहेर फिरतात. त्यांना पोलिसांनी अडविल्यानंतर आई आजारी आहे, भावाचा अपघात झाला असून त्यांना हॉस्पीटलमध्ये भेटायला जात असल्याचे एवढेच नाही तर भाजीपाला, किराणा आणण्यासाठी जात असल्याचे कारणे देत आहेत. मात्र पोलिसांनी अधिक चौकशी करताच, या कारणामधील खोटेपणा उघड होत असल्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील चौकाचौकांत बघायला मिळत आहे.लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद करण्यातआले आहे. घराबाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. असे असले तरी काही उताविळ नागरिक विविध कारणे सांगून घराबाहेर पडत आहे. अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांची कुचंबणा झाली. त्यामुळे बाहेरगावी अडकलेले गावात येण्यासाठी विविध कारणांचा आधार घेत आहेत. त्यामुळे कुणी आपल्या धडधाकट आई-वडीलांना आजारी पाडत आहे, इतके आजारी की, त्यांना चालता-फिरताही येत नसल्याचा बहाणा करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध, औषध, दवाखाने, आरोग्य कर्मचारी आदींसाठी पोलिसांनी ओळखपत्रे दिली आहेत, मात्र त्यानंतरही काही हवशे बाहेर फिरण्यासाठी विविध कारणे सांगत पोलिसांनाच चक्रावून टाकत असल्याचा प्रकार चंद्रपूर शहरात बघायला मिळत आहे.पोलिसही संतापले...लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. दैनंदिन कामाबरोबरच विनाकारण भटकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागत आहे. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांमुळे पोलिसांना आराम मिळेनासा झाला आहे. त्यातच प्रवास विनंती अर्जाच्या पडताळणीची मोठी प्रक्रिया त्यांना पार पाडावी लागत आहे.लॉकडाऊनमुळे संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आहे. असे असले तरी काही नागरिक काम नसताना घराबाहेर पडत आहे. त्यांना अडविल्यानंतर खोटे कारणे देत सुटण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांचा खोटारडेपणा उघड होत आहे.- हृदयनारायण यादव, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस