शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

संपर्कातील लोकांचीच चाचणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

नमुने घेण्यासाठी शुक्रवारी कुचना वसाहतीत सामूदायिक भवन येथे शिबिर लावण्यात आले. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुचना वसाहतीसमोरील प्रतिबंधित क्षेत्रातील आवश्यक लोकांचे स्वॅब न घेता माजरी-कुचना-पाटाळा-विसलोन परिसरातील लोकांना बोलावून ४२ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. या दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना स्वॅबकरिता माहितीसुद्धा देण्यात आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : माजरी पोलीस ठाण्यांतर्गत कुचना वसाहतीच्या समोरील परिसरात असलेल्या एका ४३ वर्षीय चिकन विक्रेत्याचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान गुरुवारी त्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलगाही पॉझिटिव्ह आढळून आला. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेणे आवश्यक होते. मात्र आरोग्य विभागाने याच व्यक्तींचे स्वॅब न घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.कुचनाचे सरपंच यांनी बाधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्वांना संस्थात्मक विलगीकरण करून त्या लोकांचे स्वॅबचे घेण्याची मागणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आसूटकर यांच्याकड़े केली होती. नमुने घेण्यासाठी शुक्रवारी कुचना वसाहतीत सामूदायिक भवन येथे शिबिर लावण्यात आले. मात्र तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या चुकीच्या नियोजनामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुचना वसाहतीसमोरील प्रतिबंधित क्षेत्रातील आवश्यक लोकांचे स्वॅब न घेता माजरी-कुचना-पाटाळा-विसलोन परिसरातील लोकांना बोलावून ४२ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. या दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना स्वॅबकरिता माहितीसुद्धा देण्यात आली नाही. शिबिरात आलेल्या चमू सांयकाळी ५ वाजता शिबिर बंद करून निघून गेले.प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना स्वॅबकरिता कोणतीही सूचना देण्यात आली नाही. कोरोनाबाधित व्यक्ती आमच्या शेजारी असल्याने परिसर सील कंरण्यात आला. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांचे स्वॅब घेणे गरजेचे होते. परंतु शिबिरातील कोणतेही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी आम्हाला स्वॅबकरिता बोलाविले नाही.- अभय वानखेडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, कुचना.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या