शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा खाणीच्या अधिकाऱ्याला घेराव

By admin | Updated: October 2, 2016 00:50 IST

वेकोलि पैनगंगा कोळसा खाणीच्या कामगारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.

इंटकचे आंदोलन : विविध मागण्याघुग्घुस : वेकोलि पैनगंगा कोळसा खाणीच्या कामगारांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रूग्णवाहिकाच कामगारांची वाहतूक करीत असल्याने रूग्णांना वेळेवर रूग्णवाहिका मिळत नाही. तसेच इतर समस्यांच्या पूर्ततेकरिता शनिवारी कार्मिक व्यवस्थापक राबीन चटर्जी यांना घुग्घुस येथील पैनगंगा कार्यालयात इंटक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास घेराव घालून धारेवर धरले.येथून ४० कि.मी अंतरावरील वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीमध्ये १८० कामगार कार्यरत असून बहुसंख्य कामगारांसाठी वेकोलिकडून वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनाची पुरेशी व्यवस्था नसल्याने रूग्ण वाहिकेचा वापर केल्या जात असल्याने कामगाराचा अपघात झाला असता वेळेवर रूग्णवाहिका मिळत नाही. खाण परिसरात व येथील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. खाणीत सात ते आठ पाण्याच्या कॅनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे कामगारांना पुरेसे पाणी मिळत नाही. व्यवस्थापनाच्या बेजबाबदार धोरणामुळे पावसाचे पाणी कोळसा खाणीत घुसले. त्यातून कोळसा उत्पादन ठप्प झाले आहे. क्षेत्रीय उपमुख्य कार्मिक प्रबंधक डी. मनोग्ररन यांनी तातडीने पुरेशा पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला. वेकोली वणी क्षेत्राचे इंटक अध्यक्ष लक्ष्मण सादलावार, जी. विजय कुमार , महासचिव राजपाल वर्मा, रामस्वामी सोदारी, एन. ठाकरे, जाहीरभाई, सुनील जानवे, डी.बी.कापसे, श्रीकांत माहुलकर, अजय पाटील, राजेश निषाद, तिरुपती महाकाली, एम. के. खान, इत्याजभाई, शौकत अली बरोबरच कार्यकर्ते व कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)