लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक डोंगरगावात - Marathi News | The biggest monolithic monument in Maharashtra, in the village of Dongargaon | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक डोंगरगावात

बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचा वारसा सांगणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे असून जिल्ह्याचा तेजस्वी इतिहास बृहदाश्यमयुगीन कालखंडापर्यंत नेण्यासाठी हा स्मारक सबळ पुरावा आहे. ...

हातपंप दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोंडले - Marathi News | The handpumps repair workers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हातपंप दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोंडले

येथील नऊ हातपंप आठ दिवसांपासून बंद असल्याची तक्रार पंचायत समितीला देऊनही ते याकडे लक्ष द्यायला तयार नाही. ...

स्वच्छतेचा प्रधान सचिवांकडून आढावा - Marathi News | Review by the Principal Secretaries of Cleanliness | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वच्छतेचा प्रधान सचिवांकडून आढावा

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बल्लारपूर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०१८ उपक्रम राबवित आहे. ...

गाव विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र यावे - Marathi News | The villagers should come together for the development of the village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गाव विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र यावे

आजपर्यंत अनेक ठिकाणी जनजागरण मेळावे बघितले आहे. मात्र जिवतीसारख्या दुर्गम तालुक्यातील लांबोरी या गावातील जनजागरण मेळावा हा प्रशंसनीय आहे. ...

घरगुती वादातून शालूची आत्महत्या - Marathi News | Domestic violence | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरगुती वादातून शालूची आत्महत्या

घुग्घुस पंचायत समितीच्या सदस्य शालू शिंदे यांनी ९ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

बोअरवेल मशीन व्यावसायिकांकडून ठेंगा - Marathi News | Borewell machines will run by professionals | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बोअरवेल मशीन व्यावसायिकांकडून ठेंगा

‘ही धरणीमाता तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्याइतके देते. मात्र, तुमचा हावरटपणा कदापि पूर्ण करू शकत नाही’ असे मत महात्मा गांधीजींनी ‘माझे सत्याचे प्रयोग’ या आत्मकथनात नोंदवून ठेवले आहे. ...

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी आता मिनीबस उपलब्ध - Marathi News | Mini buses available for tourists at Tadoba Andhari Tiger Reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी आता मिनीबस उपलब्ध

पर्यटक प्रेमींसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ दर्शनाची सहज संधी मिळावी, यासाठी १८ आसनांच्या मिनीबसची फेरी १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात दोन अपघात; एक ठार तर काही जखमी - Marathi News | Two accidents in Chandrapur district; One killed and some injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात दोन अपघात; एक ठार तर काही जखमी

जिल्ह्यात शनिवारी सकाळी दोन भिन्न ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये एकजण ठार तर काहीजण जखमी झाले आहेत. ...

प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार - Marathi News | Award for Progressive Farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार

उपक्रमशिल आणि प्रगत शेतकऱ्यांना कृषी मेळाव्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...