लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगरपालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सेक्स व्हिडीओ पोस्ट झाल्यामुळे उडाली खळबळ - Marathi News | Brahmapuri excitement due to 'those' pornographic videos | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नगरपालिकेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर सेक्स व्हिडीओ पोस्ट झाल्यामुळे उडाली खळबळ

कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने मदत व्हावी, कामकाजाविषयी मत-मतांतरे प्रगट व्हावी, या हेतुने नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याने पालिका अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा एक व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला. यात महिलांचाही समावेश आहे. ...

विदर्भात ८७ लाखांच्या वीजचोऱ्या उघडकीस; नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक - Marathi News | electricity stolen of 87 lac in Vidarbha exposed; The highest in Nagpur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भात ८७ लाखांच्या वीजचोऱ्या उघडकीस; नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत विदर्भातील ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीज चोऱ्या उघडकीस आल्या. ...

भाविकांचे आकर्षण ठरतेय घोडा रथ यात्रा - Marathi News | Horse Rath Travel | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाविकांचे आकर्षण ठरतेय घोडा रथ यात्रा

३९० वर्षांच्या इतिहासाची परंपरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज मंदिराला महाराष्ट्राचे तिरुपती बालाजी म्हणून ओळखले जाते. ...

बल्लारपुरात उभारणार २७ कोटींचे क्रीडा संकूल - Marathi News | 27 crore sports complex will be set up in Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात उभारणार २७ कोटींचे क्रीडा संकूल

क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे, या उदात्त हेतूने बल्लारपुरात २७ कोटी रुपयांचे अद्ययावत क्रीडा संकूल उभारण्यात येणार आहे. ...

बल्लारपुरात स्वच्छतेची लोकचळवळ - Marathi News | Clean folklore in Ballarpur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपुरात स्वच्छतेची लोकचळवळ

नगरपालिका प्रशासनान बल्लारपूर शहर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियान प्रभावीपणे राबवत आहे. ...

संविधानामुळेच लोकशाहीचा गौरव - Marathi News | Democracy's pride is due to the Constitution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संविधानामुळेच लोकशाहीचा गौरव

भारतीय राज्य घटना लिहण्याची जबाबदारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे मिळाली. ...

विजेअभावी ई-लर्निंग संच पडले धूळखात - Marathi News | The power failure e-learning set fell in the dust | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विजेअभावी ई-लर्निंग संच पडले धूळखात

शासनाने शाळा डिजिटल करण्यासाठी गतवर्षी शाळांना ई-लर्निंग संच पुरविले. या संचामध्ये काही शाळांना मोठ्या सिक्रनचा पडदा तर काही शाळांना स्मार्ट टीव्ही व त्यासाठी इतर साहित्य देण्यात आले. ...

योगगुरु रामदेवबाबा शुक्रवारपासून मूल शहरात - Marathi News | Yogguru Ramdev Baba from Friday in the original city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :योगगुरु रामदेवबाबा शुक्रवारपासून मूल शहरात

योग, आयुर्वेद आणि स्वदेशी वस्तूंवर योगगुरु रामदेव बाबा यांचे काम झपाट्याने सुरु आहे. ...

जोेडनघाट पहाडावर आदिवासी संस्कृती संग्रहालय - Marathi News | Tribal Culture Museum on the Jodanaghat hill | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जोेडनघाट पहाडावर आदिवासी संस्कृती संग्रहालय

आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. ...