शासनाने राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या १३१४ शाळा गुणवत्ता व कमी पटसंख्येच्या कारणाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विविध स्तरातून विरोध होत आहे. ...
जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बिटात चारगावपासून सुमारे दोन किमी अंतरावर जंगलात मंगळवारी सकाळी एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ...
आजपर्यंत आपण केवळ पांढरा शुभ्र असणाऱ्या कापसाची शेती बघितली आहे. परंतु वरोरा तालुक्यातील चिकणी गावातील एका शेतकऱ्याने रंगीत असलेल्या कापसाची शेती करून कपाशीच्या झाडातून प्रथमच रंगीत कापूस पिकविला आहे. ...
सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला म ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत यापुढे तालुक्यातील आर्थिक, सामाजिक, दुर्बल घटक तसेच विधवा, घटस्फोटीत, अनाथ व दिव्यांग बालकांना दर्जेदार शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे. ...
सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटी करप्रणालीतून वगळण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महिला काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांला दिलेल्या निवेदनातून केले आहे. ...
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी आॅफ शिकागो येथे स्थापित अनेक देशांतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतात कार्य करणारी एपिक इंडिया आणि स्थानिक ग्रीन प्लॉनेट सोसायटीच्या संयुक्त प्रयत्नातून वर्षभर उपक्रम राबविण्यात येणार आहे़ ...