लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील तीन विद्यापीठांचे ६० विद्यार्थी घेणार ‘बीआरटीसी’त प्रशिक्षण - Marathi News | Training in BRTC will take by 60 students from three universities in the state | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यातील तीन विद्यापीठांचे ६० विद्यार्थी घेणार ‘बीआरटीसी’त प्रशिक्षण

बांबू मिशन अंतर्गत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रत्येकी २० याप्रमाणे ६० विद्यार्थी संबंधीत विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात ( ...

आरटीई अंतर्गत ७२ हजार बालकांना मोफत प्रवेश - Marathi News | Free admission to 72 thousand children under RTE | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरटीई अंतर्गत ७२ हजार बालकांना मोफत प्रवेश

आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना आरटीई अंतर्गत २५ टक्के कोट्यातून २०१८- २०१९ या सत्रासाठी तिसऱ्या फेरीमध्ये राज्यातील आठ हजार ९७६ शाळांमध्ये ७२ हजार ८७३ बालकांना मोफत प्रवेश मिळाला आहे. ...

समिती करणार बनावट प्रमाणपत्रांची चौकशी - Marathi News | The committee will inquire into the fake certificates | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समिती करणार बनावट प्रमाणपत्रांची चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बनावट प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हाअंतर्गत आॅनलाईन बदली करणाऱ्या वर्ग एक व दोन मधील शिक्षकांच्या सर्व प्रमाणपत्रांची तपासणी विशेष चौकशी समितीमार्फत करण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या जि.प. शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात ...

शाळा कोसळल्यानंतरच निर्लेखन करणार काय? - Marathi News | Will the school be recorded only after the collapse? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शाळा कोसळल्यानंतरच निर्लेखन करणार काय?

बाम्हणी येथील जि.प. प्राथमिक शाळा पूर्णपणे मोडकळीस आली़ पण संबंधित विभागाने ही पाडण्यासाठी अद्याप कार्यवाहीच केली नाही. अपघातानंतरच शिक्षण विभागाला जाग येईल का ? असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे़ ...

लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्तांनी जाणून घेतल्या समस्या - Marathi News | Problems learned by Commissioner of Public Service Commission | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्तांनी जाणून घेतल्या समस्या

राज्यातील सेवा हमी कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रामीण भागात कशा पद्धतीने होते याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता सोमवारी लोक सेवा हमी आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी जिल्ह्यातील वरोरा येथे भेट दिली. वरोरा येथील सेतू केंद्र तहसील कार ...

चंद्रपुरातील रस्त्यांवरील धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Citizen's health risks in the streets of Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील रस्त्यांवरील धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचा वापर केला. त्यामुळे रस्त्यावरुन वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरचे कोणतेही वाहन दिसत नसून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच धुळ ...

महिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य -चावडा - Marathi News | Prefer to solve women's problems - | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महिलांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य -चावडा

२१ व्या शतकात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. अनेक महिला बदनामीपोटी अन्याय सहन करतात. मात्र महिलांनी न घाबरता कायद्यांचा आधार घ्यावा, महिलांचा संरक्षणांसाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत. ...

चंद्रपूरची सानिया दत्तात्रेय बनली ‘मिस इंडिया ग्लोब’ - Marathi News | Sania Dattatreya of Chandrapur becomes 'Miss India Globe' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरची सानिया दत्तात्रेय बनली ‘मिस इंडिया ग्लोब’

राजस्थानातील जयपूर शहरात रविवारी घेण्यात आलेल्या अखिल भारतीय ‘मिस आणि मिस्टर ग्लोब इंडिया’ या सौंदर्यवती स्पर्धेत चंद्रपुरातील सानिया दत्तात्रेय ही कन्यका ‘मिस इंडिया ग्लोब’ ची मानकरी ठरली़. ...

चंद्रपूर मनपाचे नागरी आरोग्य केंद्र औषधांविना - Marathi News | Chandrapur Municipal Urban Health Center without medicines | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर मनपाचे नागरी आरोग्य केंद्र औषधांविना

शहरातील सात नागरी आरोग्य केंद्रामध्ये मागील चार महिन्यांपासून औषध नसल्याने रूग्णांना बाहेरून औषध खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनाने मागील दोन वर्षांपासून महानगरपालिकासाठी औषध खरेदी केली नाही. मनपा प्रशासनाने या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला. पर ...