लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मातांसाठी जीवनदायिनी ठरली ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ - Marathi News | 'Pradhan Mantri Mantra Vandana Yojana' becomes life-time for mothers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मातांसाठी जीवनदायिनी ठरली ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’

बाळाच्या पहिल्या सहा महिन्यात स्तनपान करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ४६ मातांनी योजनेचा लाभ घेतला. ११ कोटी ३८ लाख ७० हजारांचा निधी वाटप करण्यात आला. योजनेचा मुख्य उद्देश प्रसुतीच्या अगोदर व प्रसुतीनंतर पहिल्या जीवंत बाळा ...

१७ व्या लोकसभेसाठी वायगाव तुकूम संसद आदर्श ग्राम - Marathi News | Waigaon Tukum Parliament Ideal Village for 17th Lok Sabha | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१७ व्या लोकसभेसाठी वायगाव तुकूम संसद आदर्श ग्राम

संबोधित करताना जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी मार्च २०२० पर्यंत सर्व कार्यक्रमाची अंमलबजावणी या गावांमध्ये होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. पुढील दहा दिवस यासंदर्भात गावांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावांमध्ये कोणत्या योजनांची ...

वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेतीची कामे - Marathi News | Field operations under the supervision of forest officials | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शेतीची कामे

यासाठी शेती परिसरात सफाई करण्यात आली असून कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनविभाग सातत्याने शिवाराकडे लक्ष ठेवून आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्र नॉन बफर म्हणून ओळखला जातो. या परिक्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात जंगल नसल्याने गावात ंिह ...

धूळ प्रदूषणामुळे चंद्रपूरकर त्रस्त - Marathi News |  Chandrapurkar suffers from dust pollution | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धूळ प्रदूषणामुळे चंद्रपूरकर त्रस्त

राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचा प्रदूषणामध्ये वरचा क्रमांक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्या प्रश्न उभा ठाकला असतानाच आता रस्त्यांच्या कामामुळे होणाऱ्या धुळीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे. येथील नागपूर रोड पाण्याच्या टाकीपासून तर वरोरा नाकाचौक ...

वन्यप्राण्यांपासून रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी करडई लागवड - Marathi News | Crab plantation to protect rabi crops from wildlife | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन्यप्राण्यांपासून रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी करडई लागवड

विज्ञानाची साथ, महत्वाकांक्षी विचार आणि उत्कृष्ट कार्य या त्रिसुत्रावर आधारीत सिंदेवाही तालुक्यातील २५०० लोकसंख्या असलेल्या मिनघरी या छोट्याशा गावामध्ये वेगवेगळे यशस्वी प्रयोग काही शेतकऱ्यांनी केले. यामध्ये शेताच्या बांध्यांमध्ये प्लॉस्टिक टाकून धाना ...

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | Cloudy weather has raised concerns for farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याचे संकट आले होते. दरम्यान हरभरा, ज्वारी पिकावर लष्करी अळीचे संकट आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील गहू ...

अन् विद्यार्थी दररोज आठ वाजेपर्यंत ताटकळतात - Marathi News | And the students hang out every day until eight o'clock | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् विद्यार्थी दररोज आठ वाजेपर्यंत ताटकळतात

कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असून शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. वणी तालुक्यातील कुरई, ढाकोरी, बोरी,गोवारी पारडी, निंबाळा, मूर्ती, देऊरवाडा, तेजापूर, पाथरीसह को ...

गोदावरी नदीचे पुनरूज्जीवन जिल्ह्यासाठीही लाभदायक - Marathi News | The Godavari River is also beneficial for the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोदावरी नदीचे पुनरूज्जीवन जिल्ह्यासाठीही लाभदायक

पर्यावरणात आज मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अवैध वृक्षतोड व रेतीचे खनन आदी कारणांमुळे बारमाही वाहणाºया जिल्ह्यातील नद्या कोरड्या होण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे भविष्यासाठी नद्यांचे अस्तित्व कायम ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात व्यापक जनजागृती करण् ...

आत्मरक्षणाकरिता बंदूक परवाना द्या; चंद्रपूरच्या शाहिस्ता खान पठाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Marathi News | Give a gun license for self-defense; Shahista Khan Pathan of Chandrapur demands District Collector | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आत्मरक्षणाकरिता बंदूक परवाना द्या; चंद्रपूरच्या शाहिस्ता खान पठाण यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

भद्रावती येथील ह्यूमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशन या संघटनेच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण यांनी स्वत:च्या अब्रू व जीवितेच्या रक्षणाकरिता बंदूक बाळगण्याच्या परवानगीची मागणी केली आहे. ...