लाईव्ह न्यूज :

Chandrapur (Marathi News)

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - Marathi News | Officers, workers should work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

शनिवारी गडचांदूर येथे भाजपातर्फे न.प. निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार स ...

पिण्याच्या पाण्यासाठी अर्ध्या किमीची पायपीट - Marathi News | Half a kilometer of drinking water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिण्याच्या पाण्यासाठी अर्ध्या किमीची पायपीट

कुडरारा येथे राईट वॉटर सोल्युशन (जलस्वराज २) अंतर्गत फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले होते. त्यामध्ये बोअरचे जोडण्यात आलेले पाणी पिण्यास अयोग्य असल्यामुळे ते पाणी गावकऱ्यांकडून नाकारण्यात आले. या वॉटर फिल्टरला गावाबाहेरील ...

पोंभूर्णा तालुक्यातील ३१ अतिक्रमणधारकांचे पट्टे रद्द - Marathi News | Lease of 31 encroachment holders canceled in Pomburna taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोंभूर्णा तालुक्यातील ३१ अतिक्रमणधारकांचे पट्टे रद्द

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९७१ चे कलम ५१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम १४ व ४३ (१) अ व २ मधील तरतुदीनुसार सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. ...

नागरिकत्व विधेयकाविरुद्ध चंद्रपुरात मुस्लिम समाजाचा मोर्चा - Marathi News | Muslim community march in Chandrapur against citizenship bill | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकत्व विधेयकाविरुद्ध चंद्रपुरात मुस्लिम समाजाचा मोर्चा

आम्ही देशाच्या विकास आणि उन्नतीसाठी होणाऱ्या कार्याची प्रशंसा करतो. मात्र देशाला तोडणाऱ्या, अराजकता पसरविणाऱ्या व मानवाला मानवापासून दूर करणाऱ्या या विधेयकाचा आम्ही मुस्लिम समाज बांधव विरोध करतो, असे संघटनेने म्हटले आहे. सदर मोर्चा दुपारी गांधी चौकात ...

महाविद्यालयातही गुंजतो आता प्रार्थनेचा स्वर - Marathi News | The tone of prayer now resonates in college | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाविद्यालयातही गुंजतो आता प्रार्थनेचा स्वर

प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रार्थना घेणे फार पूर्वीपासून सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे त्याचबरोबर त्यांचे अध्यापनात मन लागावे हा या प्रार्थनेमागे उद्देश असावा. मात्र जशी शाळांमध्ये प्रार्थना घेण्या ...

वेकोलिला एक इंचही जमीन देणार नाही - Marathi News | Even an inch land will not give to WCL | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वेकोलिला एक इंचही जमीन देणार नाही

माजरीची खाण क्रमांक ३ बंद करुन नागलोन यूजी टू ओसी सुरू केली. ही खाण सुरू झाल्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, नवीन खाणीसाठी माजरी येथे झालेल्या जनसुनावणीत नवीन प्रस्तावित खाण सुरू करताना सर्वांना जमिनीचा पूर्ण मोबादला व नोकरी द्यावी, नंतर ज ...

ओबीसी जनगणनेसाठी ‘तो’ करतोय गावागावात जनजागृती - Marathi News | For the OBC census, he is doing 'awareness' in the village | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ओबीसी जनगणनेसाठी ‘तो’ करतोय गावागावात जनजागृती

राजुरा येथील दिनेश पांडुरंग पारखी (४०) असे या ध्येयवेडया माणसाचे नाव आहे. मराठा सेवा संघाचा तो सक्रिय कार्यकर्ता असून ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून त्यांनी चालविलेली धडपड अनेकांना प्रेरणा देणारी आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून ओबीसी समाजाची जनगणना ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in tiger attack | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

राजुरा तालुक्यातील जोगापूर वनक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाघांचा मुक्त संचार असून वाघाची संख्या वाढली असल्याचे समजते आणि हा महिना वन्यप्राणीचा संक्रमण काळ असल्याने हिंस्त्र असतात. परिणामी याच महिन्यात शेतात राखण करणाऱ्या मूर्ती येथील श्रीहरी स ...

बंधाऱ्यासाठी संरक्षित वनाची कत्तल - Marathi News | Protected forest slaughter for bonds | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बंधाऱ्यासाठी संरक्षित वनाची कत्तल

सध्या सर्वत्र रस्ते रूंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रस्ता रूंदीकरण करीत असताना नद्या, नाले यामधून रस्ता जात असल्यास त्या नजिक सिमेंट बंधारा बांधण्यात यावा, असे काही नियम आहेत. चिमूर-वरोरा मार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम मागील काही वर्षांपासून ...