शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक साहित्याने बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

जून महिन्यांमध्ये चंद्रपुरातील बाजारपेठ शालेय साहित्यांनी सजलेल्या असतात. यंदाही वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स, कंपास बॉक्स, आकर्षक पेन्स, वॉटरबॅग, स्कूलबॅग आदींनी दुकाने सजली आहेत. लॉकडाऊनमध्ये दोन महिने कामधंदा नसल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. शालेय साहित्य विकत घ्यायला बहुतांश पालकांकडे पैसे नाहीत.

ठळक मुद्देवस्तुची मागणी घटली : स्टेशनरी व्यावसायिक चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे सर्व शाळा सत्र संपण्यापूर्वीच बंद करण्यात आल्या. परंतु, अनेक शाळा ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा नेहमीप्रमाणेच सुरू होतील, या आशेने शालेय साहित्य विक्री करणाऱ्या बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी दुकानात साहित्य विक्रीस ठेवले आहे. परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू झाल्याने पालक अद्याप साहित्य खरेदीसाठी येत नसल्याने दुकानदार चिंतित आहे.जून महिन्यांमध्ये चंद्रपुरातील बाजारपेठ शालेय साहित्यांनी सजलेल्या असतात. यंदाही वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स, कंपास बॉक्स, आकर्षक पेन्स, वॉटरबॅग, स्कूलबॅग आदींनी दुकाने सजली आहेत. लॉकडाऊनमध्ये दोन महिने कामधंदा नसल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. शालेय साहित्य विकत घ्यायला बहुतांश पालकांकडे पैसे नाहीत. जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. त्यामुळे दरवर्षीसारखी शालेय साहित्य घेण्याची पालकांची तयारी नाही. बाजारपेठेत विविध प्रकारच्या लहानग्यांना आकर्षित करतील अशा वह्या उपलब्ध आहेत. मुलांच्या आवडीनुसार कार्टून, गाड्यांची चित्रे, खेळाडू, अभिनेता, अभिनेत्री यांची चित्रे वह्यांवर दिसत आहेत. विविध रंगाच्या व आकाराच्या बॅग्ज बाजरात आल्या आहेत. यावर कार्टुन्सची चित्रे, बाबी डॉल, स्पायडर मॅन यांची चित्रे असलेल्या बॅग तसेच टिफीन विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र बाजारपेठेत ग्राहकच नसल्याचे एका विक्रेत्यांनी सांगितले.नव्या अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्धजूनच्या सुरवातीपासून दुकानामध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे बाजारपेठ शैक्षणिक साहित्यांनी साजली असूनही यावर्षी ग्राहकच फिरकत नसल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.बारावीचा अभ्यासक्रम बदलला असून त्याच्याही पुस्तके, गाईड बाजारपेठेत उपलब्ध आहेत.दहावीची पुस्तके व गाईडही उपलब्ध आहेत. मात्र त्यासुद्धा पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थी येत नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

टॅग्स :Schoolशाळा