शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; स्ट्राँगरुमध्ये ईव्हीएम मशीन सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:30 IST

लोकसभा निवडणुकीनंतर गुुरुवारी रात्री विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयात जमा करण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन संच शुक्रवारी सर्व ठिकाणावरुन चंद्रपूर येथील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाममध्ये आणण्यात आल्या.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची उपस्थिती : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: लोकसभा निवडणुकीनंतर गुुरुवारी रात्री विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयात जमा करण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन संच शुक्रवारी सर्व ठिकाणावरुन चंद्रपूर येथील एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाममध्ये आणण्यात आल्या. त्यानंतर संबंधित उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मशीन सील करण्यात आल्या. दरम्यान, या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. २३ मे रोजी येथेच मतमोजणी होणार आहे.वणी आणि आर्णी येथील ईव्हीएम मशीन रात्री उशीरापर्यंत सील करण्यात आल्या नसल्याची चर्चा दिवसभर गावात होती. दरम्यान यासंदर्भात प्रशासनाकडे संपर्क साधला असता, सदर मशीन शुक्रवारी दुपारी आल्यामुळे त्या सील करण्यास उशीर झाल्याची माहिती मिळाली.यावेळी निरीक्षक दिपांकर सिन्हा, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, निवडणूक उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019