शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

घराकडे जाऊ द्या, नाहीतर अन्न-त्याग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू झाल्याची कल्पना मध्यप्रदेशातील सिरोली जिल्हा येथील खमरीया या गावातील सात मजुरांना आली नाही. ते सातही व्यक्ती नेहमीप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातली वणी तालुक्यातील अनेक गावाच्या शेजारी बाभळी तोंडण्याचे काम करीत होते. असे असतानाही रस्ते निर्मणूष्य झाले. वाहने धावत नसल्याने काहीतरी झाले. याची विचारणा करीत ते वाहनाची वाट बघत वणी येथून पायी आपल्या मध्यप्रदेशातील गावाकडे निघाले.

ठळक मुद्देवरोरा येथे क्वारंटाईनमध्ये असलेल्या मजुरांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : लॉकडाऊन सुरू झाल्याने पायी निघालेल्यांना तात्पूरत्या असऱ्यात ठेवून क्वारंटाईन करण्यात आले. क्वांरटाईनचा १४ दिवसांचा कालावधी सापल्याने त्यांना कुटुंबियांकडे जाण्याची ओढ लागली. घराकडे जाऊ द्या, नाही तर अन्न त्याग करू असे म्हणत वरोरा येथील तात्पूरत्या आसऱ्यातील सात व्यक्तींनी सकाळचा नास्ता व भोजन घेतले नाही. त्यामुळे प्रशासन समोर नवीन पेच उभा राहीला असल्याचे दिसून येत आहे.संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू झाल्याची कल्पना मध्यप्रदेशातील सिरोली जिल्हा येथील खमरीया या गावातील सात मजुरांना आली नाही. ते सातही व्यक्ती नेहमीप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातली वणी तालुक्यातील अनेक गावाच्या शेजारी बाभळी तोंडण्याचे काम करीत होते. असे असतानाही रस्ते निर्मणूष्य झाले. वाहने धावत नसल्याने काहीतरी झाले. याची विचारणा करीत ते वाहनाची वाट बघत वणी येथून पायी आपल्या मध्यप्रदेशातील गावाकडे निघाले. काही अंतरावर गेल्यानंतर वरोरा पोलीस स्टेशनहद्दीत अडविण्यात आले. त्यांना न. प. वरोराने उर्दू शाळेमध्ये उभारलेल्या तात्पूरत्या आसºयात ठेवण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून क्वारंटाईन करण्यात आले. क्वांरटाईनची १४ दिवसांची मुदत संपल्याने आपल्याला आता कुटुंबांकडे जाता येईल, अशी आशा होती. परंतु लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने त्यांना सोडण्याचा पेच प्रशासनासमोर उभा राहिला. भोजन, नास्ता, वैद्यकीय सुविधा, राहणे याबाबत या सातही व्यक्तींनी कुठलीही तक्रार केली नाही. व आजही करीत नाही, परंतु आता आमच्या कुटुंबियांयाकडे जावू द्या, म्हणून सकाळी नास्ता व जेवणेही घेण्यास नकार दिला आहे. कुटुंबियाच्या ओढीने ते भुक, तहाण विसरले असल्याचे मानले जात आहे.त्या सातही व्यक्तींना लॉकडाऊनबाबतचे महत्व सांगण्यात आले. त्यांना समाजविण्यात आले असून त्यांना मतपरिवर्तन प्रत्यक्ष जावून करण्यात आले.- सचिन गोसावी, तहसीलदार, वरोरा१४ दिवस झाले इथे नास्ता जेवण व राहण्याची व्यवस्था चांगली आहे. परंतु आमचे कुटुंबीय कसे जीवन जगत असेल याची चिंता वाटत असल्याने कुटुंबियांनी चिंतेने जेवण पोटात जात नाही.- छोटेलाल कुशवाहरा,खमरीया जि. सिरोली. म. प.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस