शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांकडून जि. प. शाळेचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:01 IST

रानबोथली येथील प्रदीप मेश्राम, सोपान हजारे, युवराज मडावी,मेघनाथ कोल्हे, लोकेश भुते,प्रमोद खरकाटे, आशिष निकम, सुनील मेश्राम, रामचंद्र कुंभरे, संगीता कुंभरे, अमोल बनकर हे गुजरात व नागपूर येथून स्वगावी परत आले. खबरदारी म्हणून शाळेत ठेवण्यात आले. परिसरात झाडांची संख्या भरपूर असल्याने पालापाचोळा पसरला होता.

ठळक मुद्देनियमांचे पालन : गावकऱ्यांशी संपर्कात न येता योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : परराज्य व परजिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले ११ मजूर स्वगावी परतल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रानबोथली येथील जि. प. शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांनी स्वत:चे आरोग्य जपत, आरोग्य प्रशासनाच्या सूचनांचे पालक करून शाळेचा परिसर स्वच्छ केला. खूप दिवसांपासून तहानलेल्या वृक्षांना नियमित पाणी देऊन परिसरात वृक्षांची लागवड केल्याने शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे.रानबोथली येथील प्रदीप मेश्राम, सोपान हजारे, युवराज मडावी,मेघनाथ कोल्हे, लोकेश भुते,प्रमोद खरकाटे, आशिष निकम, सुनील मेश्राम, रामचंद्र कुंभरे, संगीता कुंभरे, अमोल बनकर हे गुजरात व नागपूर येथून स्वगावी परत आले. खबरदारी म्हणून शाळेत ठेवण्यात आले. परिसरात झाडांची संख्या भरपूर असल्याने पालापाचोळा पसरला होता. त्यामुळे शालेय परिसर ओसाड दिसत होते. गावातील कोणत्याही व्यक्तींशी संपर्कात न येता विलगीकरणाच्या कालावधीत शालेय परिसराची स्वच्छता केली. झाडांची छाटणी करून व्यवस्थित आकार दिला. सकाळी व सायंकाळी परिसरातील वृक्षांना नियमितपणे पाणी पुरवठा सुरू केला. परस बागेतील तण व कचरा काढून स्वच्छ केले. मोकळ्या जागेत नवीन वृक्षांची लागवड केल्याने शाळेचा चेहरामोहरा बदलला. कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना समन्वय समितीचे अध्यक्ष सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मुख्याध्यापकांनी मजुरांना आरोग्याचे धडे दिले.

टॅग्स :Socialसामाजिक