शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तंमुस अध्यक्षाच्या नावापुढे न्यायमूर्तीपदाचे बिरूद

By admin | Updated: June 14, 2015 02:11 IST

चिमूर तालुक्यातील भीसी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष गोपीनाथ ठोंबरे यांच्या नावापुढे न्यायमूर्ती हा शब्द लावण्याचा मोह महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील भीसी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष गोपीनाथ ठोंबरे यांच्या नावापुढे न्यायमूर्ती हा शब्द लावण्याचा मोह महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भीसी येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांनी समितीच्या पुढाकारात गावामध्ये पशु चिकीत्सा व रोगनिदान शिबिराचेआयोजन केले होते. त्यासाठी काही वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशित करून त्याम आपल्या नावापुढे ‘न्यायमूर्ती’ अशा शब्दाचा वापर केला होता. या कार्यक्रमासाठी पत्रिकाही भापण्यात आल्या होत्या. या क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले होते. त्यात भांगडियांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने ठोंबरे यांचा सत्कारही केला होता.दरम्यान, स्वत:च्या नावापुढे न्यायमूर्ती शब्दाचा वापर केल्याबद्दल चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद शर्मा यांनी आक्षेप घेवून या प्रकरणी चिमूर पोलिसात तक्रार दाखल केली. या संदर्भात चिमूरचे ठाणेदार मनिष ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता, तक्रार दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हे प्रकरण चौकशीत ठेवण्यात आले असून त्यानंतर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)