शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आमदार व प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गाची संयुक्त पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:32 AM

बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-कोरपना राज्य सीमेपर्यंत मंजूर राष्ट्रीय महामार्ग संबंधी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि राष्ट्रीय महामार्गाचे प्रादेशिक अधिकारी एम. चंद्रशेखर यांनी राजुरा....

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-कोरपना राज्य सीमेपर्यंत मंजूर राष्ट्रीय महामार्ग संबंधी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे आणि राष्ट्रीय महामार्गाचे प्रादेशिक अधिकारी एम. चंद्रशेखर यांनी राजुरा येथे संयुक्त पाहणी केली.यावेळी घोषित राष्ट्रीय महामार्गासंबंधी राजुराचे आ. अ‍ॅड. संजय धोटे यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नागपूरचे प्रादेशिक अधिकारी एम. चंद्रशेखर, प्रकल्प संचालक अभिजीत जिचकार, मुकेश असोशिएट कंपनीचे अधिकारी व्ही. पी. सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता मुकेश टांगले, सतीश धोटे, नगरसेवक राधेशाम, सुरेश धोटे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार, दिलीप वांढरे,, गणेश रेकलवार उपस्थित होते. या दोन्ही महामार्गावर वाहतूक जास्त असल्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. राजुरा, गडचांदूर, कोरपना येथील प्रस्तावित बायपास संबंधी यावेळी चर्चा करण्यात आली. वर्धा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम, रेल्वे क्रासिंग वरील उड्डान पूल आणि राजुऱ्यातील सिमेंट रस्ता याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.