शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीने तोडली बांबूची झाडे वन विभागाचे दुर्लक्ष

By admin | Updated: February 19, 2015 00:42 IST

येथील गोंडी विहीरगाव - ताडाळा वनसंरक्षित कक्ष क्र. ५५३ मध्ये बांबूची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या बांबूच्या झाडांना जेसीबीने तोडून आतमध्ये ढकलण्यात आली आहेत.

मूल : येथील गोंडी विहीरगाव - ताडाळा वनसंरक्षित कक्ष क्र. ५५३ मध्ये बांबूची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. या बांबूच्या झाडांना जेसीबीने तोडून आतमध्ये ढकलण्यात आली आहेत. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.दिवसेंदिवस वृक्षाची अवैध वृक्षतोड होत असल्याने वनाचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे वन्यप्राणी गावाकडे यायला लागली आहेत. परिणामी मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील मूल परिक्षेत्रात ताडाळा-गोंडी विहीरगाव येथे मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. तसेच खनिज संपत्तीसुद्धा आहे. वनविभागाने जातीने लक्ष घालून वनसंपत्तीचे संरक्षण करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याच परिक्षेत्रात मुरूमाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. मात्र वनविभागाच्या आशिर्वादाने वनसंपदा व वनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होताना दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)