शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा : मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:34 IST

खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे मिळविलेल्या नोकऱ्या व शैक्षणिक लाभ कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवला जाऊ शकत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे मिळविलेल्या नोकऱ्या व शैक्षणिक लाभ कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवला जाऊ शकत नाही. असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दि. ६ जुलै रोजी जाहीर केलेला आहे. या निर्णयाची शासनान ेत्वरीत अंमलबजावणी करावी व खऱ्या आदिवासींना त्यांचे संवैधानिक न्याय हक्क मिळवून द्यावेत अशी मागणी, गोंडवाना टायगर्स व आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्री व राज्यपाल यांना तहसीलदारां मार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासींनी नोकऱ्या व अन्य शैक्षणिक सुविधा मिळविल्या आहेत. त्यामुळे खऱ्या आदिवासींना संवैधानिक अधिकार व हक्कापासून वंचित राहावे लागले आहे. असे या निवेदनाच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल खऱ्या आदिवासींना त्यांचे संवैधानिक न्याय हक्क मिळवून देणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी व बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना अविलंब सेवामुक्त करुन त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संघटनेचे संयोजक प्रवीण आडेकर, प्रभाकर कुळमेथे, बिपीण मडावी, रामदास मेश्राम, राजा आडेकर, राजू कोटनाके, अमोल आत्राम, प्रकाश मडावी, राजहंस आडेकर, पलाश पेंदाम यांनी निवेदनातून केली आहे.