शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

निरामय भारतासाठी आयएमएचा सत्याग्रह

By admin | Updated: November 11, 2015 00:40 IST

इंडियन मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय व्यवसायिकांच्या अखिल भारतीय संघटनेने निरामय भारतासाठी आय.एम.ए.चा १६ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन असल्याची माहिती ...

आमदारांना निवेदन : पत्रपरिषदेत माहितीब्रह्मपुरी : इंडियन मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय व्यवसायिकांच्या अखिल भारतीय संघटनेने निरामय भारतासाठी आय.एम.ए.चा १६ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन असल्याची माहिती आय.एम.ए. हॉल मध्ये झालेल्या पत्रपरिषदेत दिली. यासंदर्भात आय.एम.ए.च्या पदाधिकाऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले. पत्रपरिषदेत माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले, सत्याग्रहाचा हा निर्णय स्वीकारण्यामागे जी अनेक कारणे आहेत, त्यामध्ये पाच मुख्य ज्वलंत प्रश्न आहेत. डॉक्टर्स आणि रुग्णालय यांच्या संरक्षणाबाबत झालेल्या कायद्याची अंमलबजावणी, वैद्यकीय व्यवसायिकांवरील खटल्यामध्ये मागणी केली जात असलेल्या दंडात्मक अवास्तव रकमेवर निर्बंध, रुग्णालये आणि दवाखाने या बाबत होऊ घातलेल्या अन्यायकारक कायदा, भ्रृणहत्या प्रतिबंधक कायद्याद्वारे डॉक्टरांवर होणाऱ्या कारवाईमध्ये बदल, डॉक्टरांनी ज्या वैद्यकीय शाखेमध्ये शिक्षण घेतले असेल, फक्त त्यामध्येच वैद्यकीय सेवा करावी या प्रमुख मागण्यांसह वैद्यकीय आस्थापना कायदा (क्लिनिकल एस्टॉब्लिसमेंट अ‍ॅक्ट) केंद्र सरकारने आरोग्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करावी इ. मागण्यांसाठी संघटनेने देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला. पत्रपरिषदेला अध्यक्ष डॉ.खिजेंद्र गेडाम, सचिव डॉ.भारत गणवीर, डॉ.लक्ष्मीकांत लाडूकर, डॉ.नाकाडे, डॉ.अतूल नागरे, डॉ.विश्राम नाकाडे, डॉ.रविशंकर आखरे, डॉ.नारिंगे, डॉ.सावजी, डॉ.माणिक खुणे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)