शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

ट्रॅक्टरच्या (क्रमांक एमएच ३४ एफ ९३०५) ट्रॅक्टरमालक महेश नारायण रामटेके रा. भिसी हा रेती वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोकास्थळी जाऊन ट्रॅक्टरला रेतीसह जप्त केले. त्यानंतर सदर ट्रॅक्टर चिमूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संजय नागटिळक यांच्या सुपुर्द करण्यात आले.

ठळक मुद्देवनविकास महामंडळाच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : वनविकास महामंडळाच्या पथकाने खडसंगी वनपरिक्षेत्रातील भिसी गावालगत वन विकास महामंडळाच्या राखीव वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १७ मधील क्षेत्रातून अवैधरित्या रेती नेत असताना एका ट्रॅक्टरला पकडले. ही कारवाई वनविकास महामंडळाच्या पथकाने केली.ट्रॅक्टरच्या (क्रमांक एमएच ३४ एफ ९३०५) ट्रॅक्टरमालक महेश नारायण रामटेके रा. भिसी हा रेती वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोकास्थळी जाऊन ट्रॅक्टरला रेतीसह जप्त केले. त्यानंतर सदर ट्रॅक्टर चिमूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार संजय नागटिळक यांच्या सुपुर्द करण्यात आले. संबंधितावर पुढील कारवाई तहसीलदार नागटिळक व वनाधिकारी हे करीत आहेत. चिमूर क्षेत्रात वन विकास महामंडळाच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैधरित्या रेती वाहतूक करणाºया रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई वनविकास महामंडळाचे विभागीय वनाधिकारी मोरे, सहायक व्यवस्थापक सुनील आत्राम, यांच्या मार्गदर्शनाखाली खडसंगी वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहिणी गाडेकर तसेच वन परिमंडळ अधिकारी रमेश बलैया, क्षेत्र सहायक ए.जी. बायस्कर, वनरक्षक आर.पी.अगोसे, के.बी. चव्हाण, वनमजूर गोटे, पातूरकर व इतर अधिकाऱ्यांनी केली.

टॅग्स :sandवाळू