शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोरपन्यातील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही सदर ऐतिहासिक पाऊलखुणा दुर्लक्षित पडल्या आहे. त्यासंदर्भात पुरातत्त्व विभागाकडे साधी नोंद ही उपलब्ध नाही. यामुळे सदर वारसा दुर्लक्षित पडला आहे. त्याच्या जतनाच्या दृष्टीन पुरातत्व विभागांनी लक्ष द्यावे व वारसा जपला जावा, या भागात संशोधन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपुरातत्व विभागाकडे नोंदच नाही : ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यात गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू व पाऊलखुणा आहेत. मात्र त्याचे जतन योग्य रीतीने होत नाही. शिवाय पुरातत्त्व विभागाच्या दप्तरी साधी नोंदसुद्धा नाही. त्यामुळे सदर वारसा दुर्लक्षित पडला आहे. त्याचे जतन करण्यात यावे, अशी मागणी इतिहास प्रेमी व संशोधकांकडून होत आहे.नैसर्गिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या कोरपना तालुक्यात अनेक यादव कालीन, गोंडकालीन, निजाम कालीन इतिहासाची आठवण करुन देणारा वारसा आजही साक्ष देत उभा आहे. यात गोंडकालीन बुरुज रूपापेठ, चनई, दुर्गाडी, निजामकालीन इन्स्पेक्शन बंगला पारडी, वनसडी, गडचांदूर, निजामकालीन पोलीस स्टेशन, शेरज बू, निजामकालीन जकात नाका कोडशी बु, पुरातन राम मंदिर अंतरगाव बु, हिमयुगिन गुफा कारवाई (सांगोडा), जुना देवघाट हनुमान मंदिर परिसरात अनेक देवताच्या मुर्त्या आदी बाबी आहे.मात्र स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही सदर ऐतिहासिक पाऊलखुणा दुर्लक्षित पडल्या आहे. त्यासंदर्भात पुरातत्त्व विभागाकडे साधी नोंद ही उपलब्ध नाही. यामुळे सदर वारसा दुर्लक्षित पडला आहे. त्याच्या जतनाच्या दृष्टीन पुरातत्व विभागांनी लक्ष द्यावे व वारसा जपला जावा, या भागात संशोधन व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.