शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

संमतीपत्रासाठी मुख्याध्यापकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST

चंद्रपूर : २७ जानेवारीपासून इयत्ता ५वी ते ८वीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती अत्यावश्यक आहे. ...

चंद्रपूर : २७ जानेवारीपासून इयत्ता ५वी ते ८वीचे वर्ग सुरु होणार आहेत. शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती अत्यावश्यक आहे. त्यामुळे शिक्षक तसेच मुख्याध्यापक पालकांची संमती मि‌ळविण्यासाठी धडपड करीत आहेत. कोरोना संकटामुळे ९वी ते १२वीचे वर्ग सोडता अद्याप शाळा सुरू झाल्या नाहीत. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या हालचाली प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. २७ जानेवारीपासून ५ ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनासह शाळांनीही तयारी सुरु केली आहे. स्वच्छता, सॅनिटायझेशन तसेच इतर आवश्यक सुविधाही पुरविल्या जात आहेत. जिल्ह्यात ७५०च्या वर इयत्ता ५ ते ८वीच्या शाळा असून, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्ग सुरू करण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे. त्यामुळे तसे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे, जे पालक संमती देणार नाहीत. त्यांच्या पाल्यांसाठी ऑनलाईन क्लासेसचा पर्याय खुला आहे.