शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

भोजनसेवा देणाऱ्या सामाजिक संस्थांना जोरगेवारांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

दानी संस्थांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कठीणकाळी चंद्रपूरकरांना सेवा देत असल्याबदल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी या संस्थांच्या किचनला भेट देत त्यांच्या नियोजनाचीही माहिती जाणून घेतली. कोरोना विषाणू जागतिक संकट म्हणून समोर येत आहे. संपूर्ण जग या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

ठळक मुद्देकिचनची पाहणी : नियोजनाबाबत दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमूळे अडचणीत आलेल्या गरजुंच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी संस्था समोर आल्या असून त्यांच्या वतीने गरजुंसाठी भोजनाची व्यवस्था केल्या जात आहे. अशा दानी संस्थांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कठीणकाळी चंद्रपूरकरांना सेवा देत असल्याबदल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी या संस्थांच्या किचनला भेट देत त्यांच्या नियोजनाचीही माहिती जाणून घेतली.कोरोना विषाणू जागतिक संकट म्हणून समोर येत आहे. संपूर्ण जग या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भारतातही लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. अशा गरजुंना आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून भोजनसेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र वाढती गरज लक्षात घेता सामाजिक संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर आता शहरातील अनेक सेवाभावी संस्था गरजुंच्या मदतीला समोर येत गरजुंना भोजन वितरित करीत आहेत. अशा समाजिक संस्थांना त्यांनी भेट दिली. यावेळी आमदार जोरगेवार यांनी या संस्थांच्या नियोजनाचीही संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

टॅग्स :Socialसामाजिक