शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता प्रदूषणाला वाहनचालकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 05:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला यांच्या नेतृत्वात एक तास हे आंदोलन करून संताप व्यक्त केला. या रस्त्याने रात्रंदिवस पैनगंगा, मुंगोली, कोलगाव कोळसा खाण ते घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. रस्त्यावर टँकरने पाणी मारण्यासाठी वेकोलिने कंपनीचे व खासगी पाणी टँकर लावले आहे.

ठळक मुद्देतासभर रास्ता रोको : वेकोलि व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : वेकोलिच्या पैनगंगा ते घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक करणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले व रात्रंदिवस चालत असलेल्या वाहनाच्या वर्दळीमुळे मोठया प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने वाहन चालकाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. वारंवार या गंभीर प्रकरणाबाबत व्यवस्थापनाचे लक्ष वेधून खड्डे बुजविणे व रस्त्यावर टँकरने पाणी टाकण्याची मागणी केली. मात्र वेकोलिने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे वाहनचालकांनी संतापून मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले.राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला यांच्या नेतृत्वात एक तास हे आंदोलन करून संताप व्यक्त केला. या रस्त्याने रात्रंदिवस पैनगंगा, मुंगोली, कोलगाव कोळसा खाण ते घुग्घुस रेल्वे सायडिंगपर्यत कोळसा वाहतूक होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. रस्त्यावर टँकरने पाणी मारण्यासाठी वेकोलिने कंपनीचे व खासगी पाणी टँकर लावले आहे. मात्र पाणी टँकरच्या माध्यमातून पाणी मारण्यात येत नसल्याचे रस्त्यावरून कोळसा वाहनाच्या वर्दळीने मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असते. नेहमी अपघात होतात. या गंभीर बाबीकडे वारंवार वाहन चालकांनी व्यवस्थापनाचे लक्ष वेधून खड्डे बुझविण्याची व प्रदूषण नियंत्रण करण्यासंदर्भात रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी केली. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने सोमवारी सायंकाळी रस्ता रोको आंदोलन केले. दरम्यान व्यवस्थापकांनी खडे बुजविण्याचे व पाणी टँकरने पाणी टाकण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :pollutionप्रदूषण