शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीकालीन पद्धतीने माता तुळजाभवानीची घटस्थापना

By admin | Updated: October 2, 2016 00:49 IST

रय्यतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजानी तुळजापूर येथे माता तुळजाभवानीची स्थापना केली होती.

चंद्रपूर : रय्यतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजानी तुळजापूर येथे माता तुळजाभवानीची स्थापना केली होती. त्यामुळे राजे शिवाजी महाराजांना धैर्य मिळत असे. त्याच परंपरतेला घेऊन राज्यात नवरात्रीच्या निमित्याने नव दिवस हिंदू समाजात फार महत्त्व असून मोठ्या उत्साहात साजरे केल्या जातात.बाबुपेठ येथील पॅरामाउंट कॉन्व्हेंट येथील मंदिरात शिवाजीकालीन पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात, भगव फेटे, नववारी वेशभूषा परिधान करून पॅरामाउंटच्या विद्यार्थीनीनसह संस्थाध्यक्ष पांडूरंग आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात माता तुळजाभवानी मातेची घटस्थापना करण्यात आली.नवदिवस चालणाऱ्या उत्सवात पॅरामाउंट कॉन्व्हेंटने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यात रांगोळी स्पर्धा, भजन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सुपर मॅम स्पर्धा, फन अ‍ॅन्ड फ्रुड, दांडिया, गितागायन स्पर्धा, असे विविध कार्यक्रमाच्या तालमीत माता तुळजाभवानीची आराधना करण्यात येणार असून ९ आॅक्टोबर रोजी घट विसर्जित करण्यात येत आहे.यासाठी पॅरामाउंट कॉन्व्हेंटचे संस्थापक पी.एस. आंबटकर, प्रिती आंबटकर, प्रांजली रघाताटे, प्रतिमा ठाकूर, नंदा ठाकूर, संगीता कोटकर, रुपाली आंबटकर, निशा, निशांत, ऋतुजा, मंदा, तेजस्विनी,पपीया, उज्ज्वला तथा सर्व कर्मचारीवृंद सहकार्य करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)