शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीतील हिरकणी कक्ष बंद अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

तालुक्यात सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नोकरदार महिलांची संख्या शंभरच्यावर आहे. परंतु, तिथे महिलांसाठी पूरक सुविधा नाहीत. परिणामी महिलांना गैरसोयीला समोरे जावे लागत आहे. महिलांना आपल्या बाळांना योग्य वेळी स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्षाची संकल्पना पुढे आली.

ठळक मुद्देमहिलांची गैरसोय : प्रशासनाचे कक्षाकडे दुर्लक्ष

राकेश बोरकुंडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपल्या बाळाला योग्य प्रमाणात स्तनपान देता यावे, यासाठी सुरु करण्यात आलेले हिरकणी कक्ष बंद असल्याने महिलावर्गाची मोठी पंचायत होत आहे. सिंदेवाहीतील बसस्थानक परिसरातील हिरकणी कक्ष बंद आहे. तर अनेक कार्यालयच या कक्षाची स्थापनाच करण्यात आले नसल्याचे वास्तव आहे.तालुक्यात सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नोकरदार महिलांची संख्या शंभरच्यावर आहे. परंतु, तिथे महिलांसाठी पूरक सुविधा नाहीत. परिणामी महिलांना गैरसोयीला समोरे जावे लागत आहे. महिलांना आपल्या बाळांना योग्य वेळी स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्षाची संकल्पना पुढे आली. सन २०१२ रोजी शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार ६० बाय ६० जागेचे महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले. त्या अनुषंगाने येथील बसस्थानक परिसरात तसेच सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हिरकणी कक्षाची स्थापना करण्यात आली.मात्र हे दोन्ही कक्ष बंद अवस्थेत आहे. तसेच अनेक शासकीय कार्यालयात या कक्षाची स्थापनाच करण्यात आली नाही. परिणामी महिलांची मोठी पंचायत होत आहे. त्यामुळे हे कक्ष पुन्हा सुरु करावे, अशी मागणी आहे.बाळाच्या आयुष्यातील पहिले तीन वर्ष अतिशय महत्त्वाचे असल्याने त्याच्या शारीरिक व बौद्धीक विकासासाठी त्याला वेळोवेळी स्तनदान मिळणे आवश्यक असते. म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयात हिरकणी कक्ष असणे काळाची गरज आहे.- डॉ. आर. एस. मानकरवैद्यकीय अधिकारी