शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भीक मांगो आंदोलनाची रक्कम आयुक्तांकडे सुपूर्द

By admin | Updated: March 28, 2015 01:03 IST

महानगरपालिकेतील भोंगळ कारभाराविरुध्द चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने प्रथम साखळी उपोषण

चंद्रपूर : महानगरपालिकेतील भोंगळ कारभाराविरुध्द चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने प्रथम साखळी उपोषण, मौन व्रत, भीक मांगो त्यानंतर अन्यत्याग आंदोलन करण्यात आले. मात्र महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये कोणताही फरक पडला नाही. शुक्रवारी भीक मांगो आंदोलनातून जमा झालेली रक्कम आयुक्तांकडे सुपूर्द करून या रकमेतून गरजु आणि गरीब नागरिकांच्या घरांचा टॅक्स भरण्याची विनंती करण्यात आली. सोबतच महापौर, उपमहापौरांच्या बेंबधशाहीला आळा घाण्याकरिता जनहित याचिका, लोकआयुक्त विभाग, लाचलुचपत विभाग आणि सीआयडी चौकशीची मागणी निवेदनातून करण्यात आली.महानगरपालिकेने नागरिकांकडून एलबीटी, घर टॅक्स, व्यवसाय परवाना शुल्क अशा अनेक टॅक्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केल्या जातो. मात्र नागरिकांच्या सुविधेसाठी खर्च न करता मनमर्जीनुसार कारभार सुरु केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील कचरा उचलण्याकरिता दोन निविदा काढण्यात आल्या. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे सदर निविदा मागे घेण्यासाठी भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यातून मिळालेली रक्कम आयुक्तांकडे सुर्पूद करण्यात आली.शिष्टमंडळामध्ये शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिता लोढिया, केशव रामटेके मो. सुलेमान अली, राजी काझी, निखिल धनवलकर, अनवर अली, मुन्ना शहा, विक्रम खनके, अंजुन दास आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)