शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 05:01 IST

रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. याशिवाय पोलीस लाईन तुकुम येथीलच एक २२ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला आहे. दत्तनगर नागपूर रोड सिव्हील लाईन येथील दोन पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह आले आहे. एकता चौक दुगार्पुर येथील १५ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह ठरली आहे. लालपेठ कॉलनी चंद्रपूर येथीलदोन पुरुष पॉझिटिव्ह ठरले आहे.

ठळक मुद्देनवे २३ बाधित : एकूण रुग्णसंख्या पोहचली ८५६ वर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात २३ बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या ८५६ झाली आहे. आतापर्यंत ४७५ बाधित बरे झाले आहेत. तर ३७५ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात रविवारी मृत्यूमुखी पडलेली महिला ही एमआयडीसी परिसरातील असून रात्री १.३० वाजता या महिलेचा मृत्यू झाला आहे.रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. याशिवाय पोलीस लाईन तुकुम येथीलच एक २२ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला आहे.दत्तनगर नागपूर रोड सिव्हील लाईन येथील दोन पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह आले आहे. एकता चौक दुगार्पुर येथील १५ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह ठरली आहे. लालपेठ कॉलनी चंद्रपूर येथीलदोन पुरुष पॉझिटिव्ह ठरले आहे. हिंदुस्तान कॉलनी लालपेठ वॉर्ड येथील ३० पुरुष व ४४ वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. पोलीस लाईन येथील १५ वर्षीय मुलगी संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. जटपुरा गेट येथील ३८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. रामनगर शुभमंगल कार्यालयाजवळील २७ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. पोलीस लाईन तुकूम येथील ५५ वर्षीय पुरुष, बंगाली कॅम्प येथील २१ वर्षीय व ५८ वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह ठरले आहे. याशिवाय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झालेली ३० वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.याशिवाय जिल्ह्यातील वाडेगाव येथील पुरुष, घुग्घुस वस्तीतील एक खासगी डॉक्टर आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील भांडेगाव येथील २५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. असे आजचे एकूण २३ पॉझिटिव्ह पकडून ८५६ बाधित आतापर्यंत पुढे आले आहे.जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोना लागन झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकूण सहा आहे. यामध्ये चार रुग्ण हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. तर अन्य दोन चंद्रपूर येथे वैद्यकीय उपचार घेताना मृत्युमुखी पडले. अन्य ठिकाणच्या दोन मृत्यूमध्ये तेलंगना व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. एक महिला तेलंगणा येथील होती. तर दुसरा ६० वर्षीय कामगार हा बुलडाणा येथील होता.बल्लारपूर येथे काझीपेठ एक्सप्रेसने आला होता. त्यामुळे त्यांची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली नाही.जिल्ह्यात रविवारी मृत्युमुखी पडलेली महिला ही एमआयडीसी परिसरातील असून रात्री दीड वाजता या महिलेचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या