शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

चिमूरमध्ये होणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोना रूग्ण आढळले आहे. दिवसेंदिवस या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामूळे जिल्ह्यात निदान व उपचार अती जलद गतीने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणुन चिमूर येथील कोविड सेंटरमध्ये अ‍ॅन्टिजेन टेस्टिंग सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे. केद्राचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : अँन्टिजेन टेस्टिंगने मिळणार अर्ध्या तासात रिपोर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा स्थितीत त्वरित निदान व उपचार होणे गरजेचे आहे. याकरिता जिल्ह्यात चाचणी केंद्राचे प्रमाण वाढविल्या जात आहे. याच अनुषंगाने चिमूर येथील कोविड मदत केंद्रात अ‍ॅॅन्टिजेन टेस्टिंग केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोना रूग्ण आढळले आहे. दिवसेंदिवस या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामूळे जिल्ह्यात निदान व उपचार अती जलद गतीने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणुन चिमूर येथील कोविड सेंटरमध्ये अ‍ॅन्टिजेन टेस्टिंग सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे. केद्राचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार संजय नागटिळक, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गो. वा. भगत, डॉ. दिगांबर मेश्राम तथा तंत्रज्ञ उपस्थित होते.सध्या स्थितीत केंद्रात ३५ टेस्ट कीट उपलब्ध असुन प्रतिबंधित क्षेत्रातील तसेच इतरही सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांची तपासणी येथे केली जाणार आहे. उद्घाटनानंतर अवघ्या काही वेळेत ९ जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा ३०० च्या वर गेला आहे. त्यामुळे प्रत्येक तालुकाप्रशासन सतर्क झाले असून अधिकाधिक चाचणी करण्याचे नियोजन केले आहे.तालुक्यात एक रुग्णचिमूर तालुक्यात आजपर्यंत ५ हजार ६३२ जणांना संस्थात्मत विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. सध्या स्थितीत केवळ ४१ जण संस्थात्मक विलगीकरण केंद्रात आहेत. तालुक्यात सोनेगाव (वन)व नेरी येथील प्रत्येकी एक असे दोन रुग्ण आढळले. त्यापैकी सोनेगाव वन येथील रुग्ण बरा होऊन घरी गेला. त्यामुळे सध्यास्थितीत चिमूर तालुक्यात एकच अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.चिमूर येथील कोविड मदत केंद्रात कोरोना तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सर्दी, खोकला किंवा ताप या पैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी या केंद्रात येऊन तपासणी करावी. अवघ्या अर्ध्या तासाच रिपोर्ट प्राप्त करूण आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे .- प्र्रकाश संकपाळ,उपविभागीय अधिकारी, चिमूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या