वरोरा तालुक्यात ७३ पैकी ३७ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:30 AM2021-01-19T04:30:19+5:302021-01-19T04:30:19+5:30

संमिश्रमध्ये २३ ग्रामपंचायती असून भाजपा पाच, शिवसेना तीन, राष्ट्रवादी काँग्रेस तीन, संभाजी ब्रिगेड एक तर प्रहार संघटनेने एक ग्रामपंचायत ...

Congress claims 37 out of 73 gram panchayats in Warora taluka | वरोरा तालुक्यात ७३ पैकी ३७ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा

वरोरा तालुक्यात ७३ पैकी ३७ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा

Next

संमिश्रमध्ये २३ ग्रामपंचायती असून भाजपा पाच, शिवसेना तीन, राष्ट्रवादी काँग्रेस तीन, संभाजी ब्रिगेड एक तर प्रहार संघटनेने एक ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. नागरी, जाम कुर्ला, जामनी, निमसडा, बोर्डा, ताडगव्हाण, डोंगरगाव रेल्वे, आशी, पांझुरनी, पिजदुरा, चिकणी, शेगाव बु., मोखाडा, खापरी, भोपापूर, सुमठाणा, वाघनख, खांबाडा, उखर्डा, अंजनगाव, साखरा, बोरगाव, एकोना, महालगाव, महालगाव, महालगाव बु., निलजई, भटाळा, भेंडाळा, वडधा, चारगाव, सोनेगाव, चरूर, राळेगाव, तुराना या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने दावा केला आहे. तर माढेळी, आमडी, एकर्जुना, करंजी, खरवड येथे भाजपाने, वडधा जामगाव खु., जामगाव बु. ग्रामपंचायतींवर शिवसेनाने, चिनोरा, मोहबाळा, उखर्डा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने, मांगली दे. ग्रामपंचायतीवर संभाजी ब्रिगेडने आणि वनोजा ग्रामपंचायतीवर प्रहारने दावा केला आहे. निमसडा, पोहे, मार्डा, परसोडा, मजरा, सोईट, आशी येनसा, बोरगाव, मेसा, दादापूर, धानोली, खापरी, मेसा पारडी, वाठोडा, राळेगाव, तुमगाव, पाचगाव, जळका, कोसरसार, आबमक्ता ग्रामपंचायतीवर इतर असा दावा केला आहे.

Web Title: Congress claims 37 out of 73 gram panchayats in Warora taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.