चंद्रपूर जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रितिका ढवस यांच्यावर दारू विक्रेत्यांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 11:31 AM2021-02-01T11:31:05+5:302021-02-01T11:31:36+5:30

Chandrapur News दारू विक्रेत्यांनी चक्क जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला अध्यक्ष रितिका ढवस यांच्यासह कुटुंबावर ८-१० दारू विक्रेत्यांनी हल्ला केला. 

Chandrapur Zilla Parishad member Shivchandra Kale and NCP women president Ritika Dhavas attacked by liquor dealers | चंद्रपूर जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रितिका ढवस यांच्यावर दारू विक्रेत्यांचा हल्ला

चंद्रपूर जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष रितिका ढवस यांच्यावर दारू विक्रेत्यांचा हल्ला

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क  
चंद्रपूर : प्रजासत्ताक दिनी कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील मटण मार्केट येथे वॉर्डात राहणाऱ्या महिलांनी पाच पेट्या दारू पकडली होती. सदर घटनेचा वचपा काढण्यासाठी दारू विक्रेत्यांनी चक्क जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला अध्यक्ष रितिका ढवस यांच्यासह कुटुंबावर ८-१० दारू विक्रेत्यांनी हल्ला केला. 
      नांदाफाटा येथील काही महिला व पुरुषांनी गडचांदूर-आवारपूर रस्त्यावर चक्काजाम केला असून वाहनांची रीघ लागली आहे. घटनेमुळे परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांची दहशत पसरली आहे

Web Title: Chandrapur Zilla Parishad member Shivchandra Kale and NCP women president Ritika Dhavas attacked by liquor dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.