शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ बायोडिझेल विकताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

मूल : मूल-नागपुर महामार्गावरील चामोर्शी नाक्यावर किरकोळ स्वरुपात बायो डिझेल विक्री करीत असल्याची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने ...

मूल : मूल-नागपुर महामार्गावरील चामोर्शी नाक्यावर किरकोळ स्वरुपात बायो डिझेल विक्री करीत असल्याची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने त्या ठिकाणी जावून डिझेल विक्री करीत असताना वाहन पकडले. अधिक चौकशी केली त्यांच्याकडे डिझेल विक्री करण्याचे कुठलेली कागदपत्रे नसल्याने मोबाईल वाहन जप्त करण्यात आले आहे.

शासनाने वनस्पतीपासून बायोडिझेल बनविण्याचा उपक्रम हाती घेतला होता. कमी किमतीत बायोडिझेल उपलब्ध होणार, असे सांगितले गेले होते. त्याचाच फायदा घेऊन बायो डिझेल विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा प्रकार मूल-नागपुर महामार्गावरील मूल जवळील चामोर्शी नाक्यावर दिसून आला. याबाबत माहिती होताच तहसिलदार डॉ.रवींद्र होळी यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार यशवंत पवार यांनी त्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी नेसुस कंपनीचे बायो डिझेल असलेले वाहन (क्रमांक एम.एच.३१ एफ.सी.-५००९) उभे होते. या विक्री बाबत वाहनचालक अतुल कोकावार रा.मूल याला कागदपत्राची मागणी केली असता कुठलेही कागद पत्रे आढळले नाही. त्यामुळे सदर बायो डीझेल वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. सबंधिताने कागदपत्रासाठी मुदत मागितली आहे. कागदपत्राची पाहणी केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे नायब तहसीलदार यशवंत पवार यांनी सांगितले.