शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यातून गाय व दोन वासरांची सुटका

By admin | Updated: November 14, 2015 01:13 IST

पंचशील वार्डात असलेल्या एका कत्तलखान्यातून रामनगर पोलिसांनी गायगोधनाच्या दिवशी गुरूवारी एक गाय व तिच्या दोन वासरांची सुटका केली.

गाय गोधनाच्यादिवशी घडली घटना : रामनगर पोलिसांनी केली कारवाईचंद्रपूर : पंचशील वार्डात असलेल्या एका कत्तलखान्यातून रामनगर पोलिसांनी गायगोधनाच्या दिवशी गुरूवारी एक गाय व तिच्या दोन वासरांची सुटका केली. गाय दोन दिवसांपासून दिसत नसल्याने मालकाने गुरूवारी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. गुरूवारी १२ नोव्हेंबरला गाय गोधनचा दिवस होता. आपली गाय बेपत्ता असल्याने गाईचा शोध घेताघेता गाय मालक पंचशील चौकात पोहचला. त्याने आपल्या गाईला आवाज दिला. मालकाचा आवाज ऐकताच गाईने जोराने हंबरडा फोडल्याने त्याला गाय याच परिसरात असल्याचे कळले. त्याने ताबडतोब रामनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस पंचशील चौक हिंदुस्तान स्क्रॅब मर्चंटचे बाजूला पोहचले. तेव्हा गाय त्याच परिसरातील एका घरात असलेल्या कत्तलखान्यात आढळून आली. तिची दोन वासरेसुद्धा त्या ठिकाणी बांधून होती. गाईचे चारही पाय बांधून होते.पोलिसांनी आणि गाय मालकाने गायीला व वासरांना बाहेर काढले. आपल्या गायीला पाहून त्याचे डोळ्यात पाणी आले. गाय गोधनच्या दिवशी कसाब त्याच्या गाईची कत्तल करणार होते यात शंका नव्हती. परंतु त्याने गाईचा शोध सुरूच ठेवल्याने गाय मिळाली. पोलिसांना या प्रकरणात एका महिलेला अटक केली आहे. शहरातील दुग्ध व्यवसायींच्या घरासमोरून शहरातील काही कसाब गाईंची चोरी करून कत्तल करीत असल्याचा प्रकार वर्षापासून सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गोधनाची चोरी होत आहे. परंतु योग्य तपासाअभावी कत्तल होत आहे. (प्रतिनिधी)