शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

पावसापासून वाचण्यासाठी ते चहाच्या टपरीवर थांबले आणि अघटित घडले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 11:46 IST

सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान...

ठळक मुद्देवीज पडून १२ वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यूतिघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागभीड तालुक्यातील वलनी येथील कोजबी फाट्यावर असलेल्या वडाच्या झाडाखालील चहा टपरीच्या झोपडीत पावसापासून बचाव करीत थांबले असताना अचानक वीज कोसळली. यात दोघांचा मृत्यू झाला तर तीन जख जखमी झाले आहेत. मृतकामध्ये एका १२ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.अशोक कोंडुजी तिरमारे (४५) रा. वलनी व लोकचंद रामू पोहनकर (१२) रा. सोनुली ता. नागभीड अशी मृतकांची नावे आहेत. याशिवाय सुनील श्यामराव बोरकर (३०) रा. गिरगाव, मोरेश्वर दयाराम मडावी रा. वलनी, गोपीचंद वासेकर रा. वलनी हे जखमी असून त्यांना नागभीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावरगाव, वलनी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. दरम्यान वलनी हद्दीतील कोजबी फाट्याजवळील वडाच्या झाडाखाली असलेल्या चहा टपरीच्या झोपडीत अशोक तिरमारे, लोकचंद पोहनकर व अन्य काही जण पावसापासून बचावासाठी उभे होते. दरम्यान, वीज सरळ झोपडीवरच कोसळली. यात अशोक तिरमारे व लोकचंदचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी झाले.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात