शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नंदोरी टोलनाका प्रकरणातील सर्व आरोपी दोषमुक्त

By admin | Updated: February 24, 2016 00:47 IST

भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्याच्या विरोधात १६ वर्षांपूर्वी आंदोलन करून तोडफोड केल्या ...

१९९९ चे होते प्रकरण : वरोरा न्यायालयाचा निर्णयघुग्घुस : भद्रावती तालुक्यातील नंदोरी येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्याच्या विरोधात १६ वर्षांपूर्वी आंदोलन करून तोडफोड केल्या प्रकरणी न्यायालयीन सुनावनीदरम्यान मंगळवारी सर्व १२३ व्यक्तींना दोषमुक्त करण्यात आले. या १२३ जणांमध्ये तत्कालीन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनायक बांगडे, युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र वैद्य, एनएसयुआयचे तत्कालिन पदाधिकारी प्रविण पडवेकर, विनोद दतात्रय, प्रशांत शिंदे यांच्यासह १२३ जणांचा समावेश होता. यातील अनेकजण सध्या वेगवेळ्या पक्षात आणि पदांवर कार्यरत आहेत. तेव्हा हे सर्वजण काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्या सर्वाविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. वरोरा येथील सह दिवाणी न्यायाधीश कराभदन यांनी सर्व आरोपीची निर्दोष मुक्तता केली. चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील नंदोरी गावाजवळ उभारण्यात आलेल्या टोलनाक्याविरोधात १९९९ मध्ये आंदोलन करण्यात आले होते. यात संतप्त जमावाने दगडफेक करून नाक्याची तोडफोड केली होती.फेब्रुवारी-१०१३ मध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयासमोर आले. तेव्हापासून प्रकरणातील आरोपींची सातत्याने बयान नोदविणे सुरू होते. या कालावधीत १२७ आरोपींपैकी १५ आरोपींचा मृत्यू झाला. तब्बल १७ वषारंनंतर या प्रकराणचा निकाल लागला. यात राजेंद्र्र वैद्य, विनायक बांगडे, प्रविण पडवेकर, नंदू नागरकर, प्रशांत शिंदे, चंद्रशेखर गुंडावार, विनोद दत्तात्रेय, देवेंद्र आर्य, नितीन शर्मा, अफजभाई, रवींद्र्र शिंदे, जगतारसिंग गिल, तेजंदरसिंग सबरवार, दयाशंकर तिवारी, निरिक्षण तांड्रा, हारिष दुर्योधन यांच्यासह सर्व जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. फुलझेले आणि अ‍ॅड. बोढाले यांनी बाजू मांडली होती. (वार्ताहर)