शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

जिल्ह्यातील आदिवासी सेवक पुरस्कारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:34 AM

आदिवासी समाजातील समस्यांना वाचा फोडून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

योजनेतून चंद्रपूर जिल्हा वगळला : आदिवासी विकाममंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी समाजातील समस्यांना वाचा फोडून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मात्र या योजनेतून चंद्रपूरला वगळण्यात आल्यामुळे जिल्हातील आदिवासी सेवक पुरस्कारापासून वंचित आहेत. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी डी. के. आरीकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना निवेदन देण्यात आले आहे. आदिवासी समाजातील नागरिकांना प्रोत्साहन देण्याकरिता आदिवासी सेवक पुरस्कार देण्यात येतो. परंतु, २०१५-१६ व २०१६-१७ चे आदिवासी सेवक पुरस्काराचे वितरण नाशिकला मार्च महिन्यात करण्यात आले. मात्र यातून चंद्रपूर जिल्हाच वगळण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाबद्दल आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला आदिवासी सेवक पुरस्कारापासून वंचित ठेवणे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील पाच लाख आदिवासी समाजाचाच नाही, तर जिल्ह्याचाही अवमान आहे. त्यामुळे हा अन्याय दूर करण्याच्या मागणीचे निवेदन चंद्रपूर येथील दलित मित्र आरीकर यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना दिले. यावेळी ना. सावरा यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात राहत असून राज्याच्या व देशाच्या विकासात आदिवासी समाजाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावनांची कदर केली जाईल. चंद्रपूर जिल्हा आदिवासी सेवक पुरस्कारापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले.या शिष्टमंडळात आदिवासी समाजाचे नेते दयालाल कन्नाके, वाघूजी गेडाम, डी. के. आरीकर, सरिता मालू, अग्रवाल आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते.