शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विना मास्क फिरणे भोवले, २३० जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत.

ठळक मुद्देजिवती नगरपंचायत : पाच व्यावसायिकांवर केली कारवाई, ४६ हजारांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : लॉकडाऊन शिथील केले असले तरी विना मास्क बाहेर पडू नये, अशा सुचना प्रशासनाने दिल्या असूनही अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे जिवती नगरपंचायतच्या मुख्याधिकारी कविता गायकवाड यांच्या नेतृत्वात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आजपर्यंत सुमारे २३० जणांवर कारवाई करुन प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर पाच व्यावसायिकांवर कारवाई करीत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेता मुख्याधिकारी कविता गायकवाड यांच्या नेतृत्वात नगर पंचायतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका देण्यास सुरूवात केली आहे.याअंतर्गत, नगर पंचायतने मास्कचा वापर न करता फिरणाऱ्या २३० जणांवर कारवाई करुन प्रत्येकी २०० याप्रमाणे ४६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सर्व दुकाने ९ वाजता सुरु करुन ७ वाजता बंद करण्याचे निर्देश असताना अनेकजण ९ वाजतापूर्वीच सुरु करतात व सात वाजतानंतरही सुरु ठेवतात अशा ५ व्यावसायिकांवर कारवाई करुन दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.ही कारवाई लेखापाल सागर कुऱ्हाडे, कर निरीक्षक किशोर पाटील कर्यालय अधीक्षक वरद थोरात यांच्यासह जिवती नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केली.नागरिकांनी आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. मास्कचा वापर करावा. सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळावे, रेड, झोन मधून आलेल्या नागरिकांनी आपली तापासणी करून घ्यावी. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवून सहकार्य करावे.- कविता गायकवाड, मुख्याधिकारी,नगर पंचायत, जिवती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या