शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Railway Recruitment 2021: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी, अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 11:12 IST

Railway Recruitment 2021: पात्र आणि इच्छुक उमेदवार रेल्वे व्हील फॅक्टरीची (RWF) वेबसाइट rwf.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करून भरू शकतात.

Rail Wheel Factory Apprentice Recruitment 2021: रेल्वेने ट्रेड अॅप्रेंटिसच्या 192 रिक्त जागांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत, ज्यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. दरम्यान, नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार रेल्वे व्हील फॅक्टरीची (RWF) वेबसाइट rwf.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करून भरू शकतात.

शैक्षणिक पात्रता या पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डाकडून 50% गुणांसह 10 वी आणि संबंधित विषयात नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) मधून नॅशनल ट्रेड अॅप्रेंटिस सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे. 

आरडब्ल्यूएफ ट्रेड अप्रेंटिस वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे आहे (सरकारी निकषांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत शिथिलता प्रदान केली जाईल). अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

वेतननिवडलेल्या उमेदवारांना दरमहा 12,261 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. 

निवड कशी होईल? रेल्वे व्हील फॅक्टरी ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी उमेदवारांची निवड इयत्ता 10 वी मधील गुण आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

इच्छुक उमेदवार कागदपत्रांसह अर्ज मुख्य मुख्य कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहंका, बंगलोर -560064 यांच्या कार्यालयात 13 सप्टेंबर 2021 पर्यंत पाठवू शकतात.

टॅग्स :railwayरेल्वेjobनोकरी