शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

१०वी पास असलेल्यांना पोस्टात संधी; परीक्षेशिवाय मिळतेय नोकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 16:55 IST

भरतीअंतर्गत शाखा पोस्ट मास्टर, सहायक शाखा पोस्ट मास्टर अशी पदे भरली जाणार आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमधील महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.

हरियाणा पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांवर भरतीसाठी टपाल विभागाने पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमधील डाक सेवकांची भरती करण्यात येणार  असून, भरतीअंतर्गत शाखा पोस्ट मास्टर, सहायक शाखा पोस्ट मास्टर अशी पदे भरली जाणार आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमधील महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.पदांची संख्याहरियाणा पोस्टल सर्कल भरतीअंतर्गत ग्रामीण डाक सेवे (GDS)च्या 608 पदांची भरती करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रताहरियाणा पोस्टल विभागात ग्रामीण डाक सेवक पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थांकडून दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे. भारतीय पोस्ट डाक विभाग २०२० अंतर्गत या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे.निवड कशी होईल?या भरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, परंतु ऑनलाईन अर्जाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.तुम्हाला किती पगार मिळेल?हरियाणा पोस्टल विभागात BPMच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,000 रुपये ते 14,500  रुपये पगार मिळेल. एबीपीएम /डाक सेवक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 12,000 रुपये पगार देण्यात येईल.अर्ज कसा करावा?या पदांवर नोकरी करण्यास इच्छुक व पात्र उमेदवार १२ ऑगस्ट २०२० पर्यंत appost.inवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2020 होती. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना पाहू शकता.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस